बॉलिवूडच्या ‘कोरोना मदत’ पार्श्वभूमीवर “या” कलाकाराचं रस्त्यावर उतरून “ही” कामं करणं उठून दिसतं

आपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.

Read more

कोरोना: भारतीयांनी चीन व भारत, दोन्ही देशांबाबत “ह्या” मोठ्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं आवश्यक आहे!

या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.

Read more

कोरोना: धर्माच्या भिंती छेदून हा माणूस जे काही करतोय ते बघून तुमचाही माणुसकीवर विश्वास बसेल

त्यांची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.

Read more

केवळ मनोरंजनासाठी नाही तर “या” समाजोपयोगी कारणासाठी बॉलिवूड म्हणतंय “IforIndia”

हा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.

Read more

काळजी घ्या! लॉकडाऊनमध्ये काम व आर्थिक व्यवहार घरूनच करणाऱ्यांसमोर एक मोठंच अदृश्य संकट उभं आहे…

ऑनलाईन गोष्टींमुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे बरोबर आहे. पण, कायम सतर्क असणं हे सुदधा अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, तुमचा महत्वाचा डेटा धोक्यात येऊ शकतो!

Read more

‘लॉकडाऊन’ची बंधने अंशत: शिथिल झाली तरी या ‘६ गोष्टी’ करण्याचा विचार सुद्धा करू नका!

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढतेच आहे. ती कमी होत नाहीये! अशावेळी एकतर या लॉकडाऊनच्या वाढण्याची मानसिक तयारी आपल्याला करावी लागणार आहे.

Read more

‘लॉकडाऊनमध्ये’ एका क्लिकवर अनुभवा जगातल्या सर्वोत्तम १० ऐतिहासिक स्थळांची व्हर्च्युअल सफर

ह्याची स्थापना जरी १९ डिसेंम्बर २००३ रोजी झाली असली तरी २४ सप्टेंबर २०१६ रोजी हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ह्याचे उदघाटन बराक ओबामांच्या हस्ते झाले!

Read more

श्रीरामांची मुलाखत : अरुण गोविल यांच्या विलक्षण मुलाखतीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं!

ज्या काळात फेसबुक ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!

Read more

लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांवर ताण येतोय? – डोळ्यांची निगा राखण्यासाठी या ७ टिप्स फायदेशीर ठरतील

ज्यांना घरून करायची सवय आहे त्यांचं ठिके, पण ज्यांनी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता “वर्क फ्रॉम होम” चा, त्यांना कोरोनामुळे घरून काम करायला मिळतंय.

Read more

‘कोरोनानंतर’ सिने इंडस्ट्रीसमोर निर्माण होणारा हा पेच हजारोंसाठी मनस्ताप ठरणार आहे!

करण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.

Read more

भारतात ‘रॅपिड कोरोना टेस्ट’ नाही झाल्या तर आपल्याला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल

आता तर १५ मे पर्यंत मुंबईतील कोरून पॉझिटिव्ह साडेसहा लाख होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, यावरूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.

Read more

लॉकडाऊन: स्वीगी -झोमॅटोला फटका; परिस्थिती न सुधारल्यास ५०% हॉटेल्स ना कायमचं कुलूप??

मे अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास ५० % हॉटेल्सना कायमच कुलूप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोमुळे या इंडस्ट्रीचे जवळपास ८०,००० कोटींचे नुकसान!

Read more

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेरून आणलेले अन्नधान्य शिजवताना “ही” काळजी घेताय ना?

आज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?

Read more

सूर्यकिरणांनी कोरोनाचे विषाणू मरतात म्हणे!! खरंय का?

आपण दरवर्षी पाहतो की उष्माघाताने कितीतरी लोकांचा जीव भारतासारख्या देशात जातो. उन्हाळ्यात उन्हामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही अधिक असतं.

Read more

लॉकडाऊन काळात व्हायरल झालेली ‘डॅल्गोना कॉफी’ नेमकी आली कुठून??

डल्गोना कॉफी करायला सोपी आहे. मोजून ४ पदार्थ आवश्यक आहेत आणि चवीला तर उत्तमच असते त्याशिवाय नेत्रसुखद देखील, एकदातरी करून पहावीच!

Read more

या सिनेमांतली पात्र सुद्धा आपल्यासारखी अडकलीयेत -लॉकडाऊन मध्ये हे ८ सिनेमे बघाच

खरोखरच जर एकाच ठिकाणी आणि एकटचं राहायची परिस्थिती जर माणसावरओढावली तर ते सहन होईल का? त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ?

Read more

कोरोनासह कित्येक भाकितं करणारा हा छोटा ज्योतिषी ज्याची हुशारी बघून हैराण व्हाल

एका व्हीडियोमध्ये त्याने सांगितले आहे की, नोव्हेंबर २०१९ पासून जग एका अती भयंकर संकटात सापडणार आहे. कोरोना व्हायरसचा पहिला पेशंट १७ नोव्हेंबर रोजी आढळला.

Read more

“ब्युटीक्वीन”चा मुकुट काढून ती उतरलीय कोरोनाच्या युद्धात; या रणरागिणीचा निर्णय प्रेरणादायक आहे

आता सध्या ब्युटी क्वीन म्हणून मिरवण्यापेक्षा तिला आपल्या डॉक्टर सहकाऱ्यांसोबत कोरोना व्हायरसशी दोन हात करायचे आहेत.

Read more

या ‘फुटबॉल’ मॅच मुळे इटली आणि स्पेन मध्ये सुरू झालेलं ‘कोरोनाचं तांडव’ अजूनही चालूच आहे!

या मॅचच्या आधी इटलीमध्ये कोरोनाचे संकट आले नव्हते. त्यामुळे कोणी विचारही केला नव्हता. मात्र या मॅचमधल्या गर्दीमुळे संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव झाला!

Read more

या कोरोना टेस्ट किट मुळे आपल्याला मिळू शकतो अवघ्या १५ मिनिटांत रिपोर्ट, काय आहे ही प्रक्रिया?

सध्या भारतात जी टेस्ट करण्यात येते त्यानुसार खाजगी लॅबमध्ये ही टेस्ट करण्यासाठी ४५०० रुपये लागतात तर आता नवीन टेस्ट करण्यासाठी तीनशे रुपये लागतील

Read more

करोडो रुपयांची उलाढाल करणारा ‘हा’ उद्योजक चक्क ‘लुंगी’ घालून अटेंड करतोय व्हिडिओ मीटिंग!!

आपल्याला वाटतं की कोटींवधी रुपयांची उलाढाल करणारे एकदम राजा सारखे राहात असणार, पण सरतेशेवटी ती सुद्धा तुमच्या आमच्या सारखी हाडा-मांसाची माणसंच आहेत!

Read more

बालपणीच्या या ‘८’ गोष्टी ‘लॉकडाऊन’मध्ये प्रत्येकाला आनंदी ठेवताहेत! तुम्हीही खेळताय ना?

या लॉकडाऊनच्या काळात आपल्याला बालपणीच्या आठवणींनी आणि खेळांनी टाईमपास करण्यासाठी सर्वात जास्त मदत केलेली आहे हे मान्य करावे लागेल.

Read more

कोरोनाशी लढण्यासाठी आयर्लंडच्या भारतीय वंशाच्या पंतप्रधानांनी उचललंय एक प्रशंसनीय पाऊल!

डॉक्टर लिओ वराडकर हे आता आठवड्यातून एक दिवस डॉक्टर म्हणून काम करणार आहेत.

Read more

बंद असलेल्या ब्युटीपार्लरमुळे चिंता करण्यापेक्षा “हे” घरगुती उपाय तुमचं सौंदर्य अधिक खुलवतील!

उन्हाळ्यात तर आपल्या ‘स्काल्प’ ला पण खूप घाम येतो, स्वयंपाकघरात तर नखशिखांत घाम येतो आपल्याला. 

Read more

कोरोनासमोर जे जगाला जमलं नाही ते इवल्याश्या ‘तैवान’ ने करून दाखवलंय…!

आज तैवाननं कोरोनाच्या साथीवर उत्तम नियंत्रण ठेवलंय. तैवानची लोकसंख्या २ कोटी चाळीस लाख आहे. तिथे दिवसाला ९२ लाख मास्क तयार होतायत.

Read more

चीनमध्ये “कोरोना” पुन्हा उफाळला? बरे झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह?

कोरोनाचा पेशंट बरा झाला तरी आणि त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू हा असतो आणि तो दुसऱ्याला हा आजार देऊ शकतो.

Read more

स्वयंपाकापासून भांडी घासण्यापर्यंत सगळी कामं तुमच्यावर पडलीयेत? हे उपाय कामात गंमत आणतील

घरातली साफसफाई करताना गाणी लावा,किंवा तुमच्या आवडीचे संगीत म्हणजे, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, पॉप म्युझिक, भावगीत लावा.

Read more

तबलिकी जमात आणि मरकज : भारताला ‘कोरोनाच्या’ संकटात ढकलणाऱ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती

मशिदीमध्ये मौलवीने म्हटले की, “कोरोनाची भिती दाखवून आपल्याला एकत्र येऊ दिले जात नाही. मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, तो हाणून पाडला पाहिजे.

Read more

कोरोनापासून जीव वाचवत हा तरुण २०० कि.मी. चालला, पण ही मेहनत ठरली जीवघेणी

वाहतूक बंद असल्यानं इतर मजूरांसारखाच तो पायपीट करत घराकडे निघाला. मात्र २०० किलोमीटर चालल्यानंतर दिल्ली- आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

Read more

हा ‘कोरोना’ किती दिवस ठाण मांडून बसणार आहे: भारत याला तोंड द्यायला सक्षम आहे?

स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की २०१९-२० मध्ये भारतातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी त्याच्या वार्षिक नफ्यातील ०.२५% वाटप केले जाईल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?