कोरोनाच्या काळात पुण्यात फिरताना आलेले हे विचार प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करतात…
कॉर्पोरेशनजवळच्या कॉजवेवरून आल्यावर सिग्नलला सरकत्या पाटावर बसलेला तो अपंग भिकारी दिसला नाही आज. कुठे गेला असेल ह्या कोव्हीडच्या काळात?
Read moreकॉर्पोरेशनजवळच्या कॉजवेवरून आल्यावर सिग्नलला सरकत्या पाटावर बसलेला तो अपंग भिकारी दिसला नाही आज. कुठे गेला असेल ह्या कोव्हीडच्या काळात?
Read moreत्यांची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.
Read more