फेसबुक पोस्टखाली आपलं नाव लिहून “©” चिन्ह टाकल्याने कॉपीराईट मिळतो का? वाचा!

आता कॉपीराईट मिळवण्याची ही प्रक्रिया किचकट असून वेळखाऊ असते. तर नाट्य/सिनेमा/गीत कथा-पटकथालेखकांसाठी एक अजून चांगला पर्याय आहे. ते फिल्म लेखकांच्या फेडरेशनमधे वार्षिक फी भरून सभासद होऊ शकतात आणि त्यानंतर आपल्या रचना तिकडे वेगळी फी भरून रजिस्टर्डही करून घेऊ शकतात.

Read more