आजच्या ‘बोल्ड’ मॉडेल्सना लाजवेल अशी एक मॉडेल “तेव्हा” जुहू बीचवर नग्न धावली होती!

फोटोशूटसाठी योग्य लोकेशनची शोधाशोध सुरू झाली आणि फ्लोरा फाऊंटनचा परिसर निश्चित करण्यात आला. याचं कारण इथल्या देखण्या इमारतींची पार्श्वभूमी.

Read more

एम.एफ हुसेन यांनी हिंदू देवतांची नग्न चित्रं रेखाटली आणि कतारने त्यांना नागरिकत्व दिलं!

कतार मध्ये वास्तव्यास असतांना एम.एफ. हुसैनने काढलेले सर्व चित्र कतारची राजधानी ‘दोहा’ येथे एका संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहेत.

Read more

अखेर ३४ वर्षं जुनं मारहाण प्रकरण सिद्धूला चांगलंच महागात पडलं!

असंही म्हणतात की या प्रकरणात सिद्धूचा भडकाऊ स्वभाव नडला, सिद्धूच्या याच घटनेमुळे आजही त्याच्या एकंदर वर्तणूकीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं.

Read more

“शिवाजी कोण होता?” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू

शिवछत्रपति हे आज आम्हाला खरचं समजले आहेत काय ?
की सत्याला जश्या तीन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक वेळी एक बाजू नेहमीच लपवली जाते .

Read more

“साडी नेसल्यास प्रवेश निषिद्ध”: रेस्टॉरंट्सची दादागिरी की सोशल मीडियाचा गैरवापर?

प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहायलाच हवं पण सोशल मीडियाचा वापरही समंजस वृत्तीने करायला हवा हे या प्रकरणावरुन शिकण्यासारखं आहे!

Read more

९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!

जसं भारतात टोल शिवाय रोड नाही तसं जाहिराती शिवाय कार्यक्रम नाही हे सर्वांना मान्य आहे. गरज आहे ती काळानुसार दर्जा सुधारण्याची.

Read more

कॉमेडी किंग ते पंजाबचा भावी मुख्यमंत्री: वादग्रस्त भगवंत मान यांचा बेधडक प्रवास

त्यांचं खाजगी आयुष्य चर्चेचा विषय ठरला. त्यांना अनेक कॉंट्रोव्हर्सीजनी घेरलं. त्यांच्यावर मुख्यतः दारूच्या नशेच्या आहारी गेल्याचे आरोप झाले.

Read more

ट्रॅफिकमुळे खरंच घटस्फोट होतात का? जाणून घ्या “खरी” प्रमुख कारणं

प्रत्येक जोडप्याने एकमेकांसाठी वेळ काढून संवाद साधला, समोरच्याचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर वाढणारं घटस्फोटांचं प्रमाण कमी होईल!

Read more

डिप्रेशन, दारूच्या नशेत केलेलं ट्विट: नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारा ‘कॉमेडीयन’!

जेव्हा एक कलाकार त्याच्या कलेपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जात असेल तेव्हा त्याच्या कलेत नक्कीच काहीतरी कमतरता असते!

Read more

लैंगिक स्वातंत्र्य, नेपोटीजम, धार्मिक-जातीय द्वेष या कोषातून हिंदी सिनेमा कधी बाहेर पडणार?

हिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.

Read more

या अभिनेत्रींनी दिलेले हे सीन्स म्हणजे “आली लहर केला कहर”!

या अशा बऱ्याच सीन्समुळे आणि बोल्ड विषयामुळे या सिनेमावर भारतात बंदी आली होती, पण तरीही या सीनची खूप चर्चा आणि आलोचनासुद्धा झाली!

Read more

बलात्कारासारख्या गंभीर विषयावर १२ लोकांची अत्यंत खळबळजनक विधानं!

नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के आर रमेश कुमार यांनी बेळगावी येथे सुरू असलेल्या अधिवेशनात अशीच एक लिंगभेदी टिप्पणी केली आहे.

Read more

‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा मीडिया इंडस्ट्रीच्या दुटप्पीपणाचा मुखवटा फाडणार का?

पुढच्या वर्षी गणतंत्र दिवसाच्या मूहर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराजबरोबरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Read more

हिंदुत्वावर टीका करणाऱ्या मूनव्वर फारुकी या कॉमेडीयनचं करियर म्हणजे “दैव देतं अन् कर्म नेतं”!

याच क्षेत्रात झाकीर खानसारखा मुस्लिम कलाकारसुद्धा काम करतोय, त्याच्या स्टँडअपवर कधीच कुणी आक्षेप घेत नाही, त्याचे शो कधीच रद्द होत नाहीत!

Read more

शिवसेना – भाजपचं भवितव्य काय? ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत…

“हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवाच राहील” असं नमूद करून हिंदुत्वाबद्दलसुद्धा विक्रम गोखले यांनी वक्तव्य केलं.

Read more

“…तर मी पद्मश्री परत करेन!” कंगनाच्या या वादग्रस्त स्टेटमेंटमागचं सत्य

कंगनाने केलेले आरोप सिद्ध झालेले नसतानाही तिने पद्मश्री स्वीकारल्यामुळे तिची जुनी स्टेटमेंट पुन्हा व्हायरल होत आहेत.

Read more

“आमिर, रस्ते नमाज पढण्यासाठी नाहीयेत” आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर!

आधीच घटस्फोटामुळे लोकं आमीरवर नाराज आहेत त्यात या अशा जाहिरातीमुळे तर तो पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

Read more

“बेशरम मी तुझ्या बायकोला ओळखते..” असं म्हणत तनुजाने धर्मेंद्रच्या कानाखाली मारली!

बॉलिवूडच्या या जोडीने बऱ्याच चित्रपटात नंतर काम केलं पण त्यांच्यात घडलेल्या या प्रसंगाने त्यांचे मैत्रीचे नाते कधीच कलुषित झाले नाही!

Read more

भारतातील या सुप्रसिद्ध पान मसाला कंपनीने चक्क जेम्स बॉण्डला ‘चुना’ लावला होता!

मायबाप प्रेक्षकांनी मोठ्या मनाने काही दिवसात हे प्रकरण विसरून पुन्हा पिअर्स ब्रॉस्ननच्या पुढील सिनेमाचं स्वागत केलं होतं.

Read more

“पाव के नीचे जन्नत होगी”; द्वैअर्थी शब्दांमुळे वादग्रस्त झालेली बॉलिवूडची ६ गाणी

लेखक, कवी ही मस्तमौला माणसं! लिहिताना नकळत त्यांच्या हातून सुद्धा चुका होतात पण ही गाणी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण म्हणजे त्यातले शब्द.

Read more

ट्विटर बंदीनंतर आता पासपोर्टही धोक्यात: कंगनाचे नवे वादग्रस्त प्रकरण जाणून घ्या!

या पासपोर्ट प्रकारानंतर कंगना आता कोणतंही विधान किंवा सोशल मीडियावर व्यक्तव्य करताना १०० वेळा विचार करेल हे नक्की!

Read more

राष्ट्रपती भवनाचा थेट ‘अतिरेकी कॅम्प’ असा उल्लेख – जबाबदार होते हे वादग्रस्त राष्ट्रपती!

२५ जुलै १९८२ रोजी ज्ञानी झैल सिंघ यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळला. इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान पदावर विराजमान होत्या.

Read more

शेतकरी आंदोलनाचं खलिस्तानी कनेक्शन : ‘टुलकिट’ मागचा छुपा दहशतवाद!

टुलकिट म्हणजे जगभरातल्या आंदोलनकर्त्यांना जोडणं, त्यांना चिथवणं आणि कोणत्याही आंदोलनाला आपल्याला हवी तशी हवा देणं हे काम हे टुलकिट करत आहे.

Read more

विकृत-घाणेरडे विनोद करणाऱ्या “स्टॅण्ड-अप” विदूषकांना वेळीच ठेचायला हवं!

पद्मावत सिनेमाच्या वादाच्या दरम्यान वरून ग्रोव्हर ने एक स्टँड अप शो केलेला त्याचा व्हीडियो आजही यूट्यूब वर तुम्हाला पाहायला मिळेल.

Read more

क्रिकेटच्या कित्येक चाहत्यांना कायमस्वरूपी विचारात टाकणारे ५ ऐतिहासिक- वादग्रस्त निर्णय

खेळ म्हणले की डाव पेच आले, वैयक्तिक विक्रम बाजूला ठेऊन टीम च्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात आणि हेच वर दिलेल्या घटनांवरून अधोरेखित होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?