F1 ते F12 या Functional Keys चा वापर तुम्हाला माहित आहे का…?
विंडोजमध्ये या की चा वापर करून आपण सर्च बॉक्स उघडू शकतो, ज्यामुळे कुठलीही फिले अथवा फोल्डर आपण सर्च करू शकतो. या व्यतिरिक्त MS-DOS मध्ये या की या प्रेस केल्याने आधी दिलेली कमांड परत टाईप होते.
Read more