शिवरायांच्या मावळ्यांचं “हे” तंत्र वापरून जगभरातील मोठमोठ्या कंपनीज अमाप यश मिळवत आहेत…!
अजाई्ल मध्ये परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात, आधी घेतलेले निर्णय लगेच बदलावेही लागतात, नदीच्या प्रवाहाप्रमाणे रहावं लागतं. शिवरायांनाही असे निर्णय वेळोवेळी घेतले आहेत, तह केले, तशी मुस्कटदाबीही केली आहे.
Read more