फारशी प्रसिद्ध नसलेली ही इंग्लीश टीव्ही सिरीज तुम्हाला गेम ऑफ थ्रोन्सपेक्षा जास्त आवडू शकते!

आजच्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि टोरेण्टच्या युगात आपल्यासमोर हजारो मालिका उपलब्ध आहेत. त्यातील शेकडो दर्जेदारसुद्धा आहेत. पण आपल्या प्रत्येकाची अशी कोणती ना कोणती एकच मालिका असते जी सगळ्यांपेक्षा खास असते, सगळ्यांहून श्रेष्ठ असते.

Read more

वेगळं विश्व उभं करणाऱ्या “दि आय मॅक्स एक्सपीरियन्स” चा तांत्रिक उलगडा!

डीजीटल प्रिंट ही जास्त क्लीन असली तरी रिळावरची प्रिंट ही जास्त खऱ्यासारखी दिसते. इथेच खरी मजा आहे, आपण यातून नेमका हाच फरक जाणून घ्यायचा प्रयत्न करूया!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?