मायकल जॅक्सनपेक्षा भारी डान्सिंग टॅलेंट असलेल्या प्रभूदेवाचा सुखी संसार यामुळे मोडला!

२००९ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीरही केलं. काही काळाने ते लिव्ह-इन मध्ये सुद्धा राहायला लागले.

Read more

‘पुष्पा’मधलं आयटम सॉंग कोरिओग्राफ करणाऱ्या गणेश आचार्यवर लैंगिक शोषणाचे आरोप

गणेश यांनी हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं आधीच स्पष्ट केलं असलं तरी या चार्जशीटमुळे सध्या हे प्रकरण पुन्हा चांगलंच तापलं आहे.

Read more

जीवनातील अडचणींमुळे हरलेल्यांसाठी: डान्स जगाचा राजा रेमो डिसुझाचं खडतर वास्तव

रेमोने वडिलांच्या इच्छेविरुद्ध नृत्य करिअर म्हणून निवडले. जेव्हा त्याने नृत्यात भविष्य घडवायचे ठरवले तेव्हा तो शिक्षण सोडून मुंबईला गेला.

Read more

सरोज खान यांच्या मोहक हास्य व हावभावांच्या मागे एका दीर्घ खडतर जीवनाची सावली होती…

नृत्य माझे जीवन आहे. मी आता वेग कमी केला असला तरीही मी काम करण्यास पुरेशी तंदुरुस्त आहे.’ असं म्हणणाऱ्या सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिकेला मानाचा मुजरा.

Read more

नृत्यासाठी १९ किलोमीटर चालत येणाऱ्या अभिनेत्याला विनामूल्य शिकवणाऱ्या गुरु “सरोज खान”

तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि डझनभर फिल्मफेअर अवॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. यावरूनच त्यांच्या एकूण नृत्याविष्काराचा अंदाज येईल.

Read more

“वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे थांबवा!” फराह खानची सेलिब्रिटींना धमकीवजा ‘विनंती’

फराह खानने जरी कोणत्याही विशिष्ट नावांचा उल्लेख केलेला नसला तरी त्या त्या व्यक्तीवर नेम अचूक साधला गेला आहे. आणि यावर बरेच सिलिब्रिटीज सुद्धा व्यक्त झालेत!

Read more

कोरिओग्राफर आणि डान्स डिरेक्टर मध्ये काय फरक असतो? कोरिओग्राफी म्हणजे काय? समजून घ्या

कोरिओग्राफर ला फक्त एकाच प्रकारची नृत्यकला शिकून चालत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?