टेंशनमधे, स्ट्रेसमधे गोड खावंसं का वाटतं? तुमचा मेंदू मोठाच घोळ घालतोय!

कामाचा ताण फार असेल, तर अनेकांना चॉकलेट खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही फार काही खाल्लेलं नसेल, तर चॉकलेट खायला काहीच हरकत नाही.

Read more

‘मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है’? कोड्याचं उत्तर आहे एक सिक्रेट पदार्थ!

मेलडीची टॉफी बनवत असताना साखरेचे खडे योग्य प्रकारे मिसळून जावेत आणि चॉकलेटला योग्य घट्टपणा यावा यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो.

Read more

बोर्नविटा, कॉम्प्लॅनला पर्याय हवाय? मग घरच्या घरीच दूध बनवा ‘टेस्टी’….

वेगवेगळ्या कंपन्या त्यांची चलाखी वापरतात, स्वतःचं उत्तम ब्रॅण्डिंग करतात. बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन असे पर्याय मग आई आपल्या मुलांसाठी निवडते.

Read more

दिवसाला ८० कोटी चॉकलेट्सची निर्मिती, ६० देशांमध्ये ख्याती! हा प्रवास सोपा नव्हता…

अमेरिकेला जाणारे कित्येक पर्यटक हे पेन्सिलविनिया येथील ‘हर्षे पार्क’ला भेट देतात. ‘हर्षेज्’च्या इतिहासाची माहिती घेत चॉकलेट्सची चव चाखतात.

Read more

नैराश्य, बॅड-मूड मधून बाहेर येण्यासाठी हे मस्त पदार्थ खा आणि आनंदी राहा!

आपल्या आहारात असे अनेक पदार्थ आहेत ज्याने आपला मूड आनंदी आणि उत्साहित होतो. चला तर मग जाणून घेऊ की, मानसिक स्वास्थ्यासाठी काय खावं.

Read more

चॉकलेटचा बंगला नव्हे तर अख्ख साम्राज्य उभारणारा मराठमोळा अवलिया!

स्वप्न करोडोंची असली तरी हाती केवळ पाच लाख रुपये असल्याने महानगरात व्यवसाय थाटण्याची कल्पना दूर सारत त्यांनी आपले मुळगाव मंचर गाठलं.

Read more

आधी अळी, आता बीफ?… कॅडबरी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! जाणून घ्या

आज आपल्याकडे वास्तूचे उत्पादन करताना त्यात नेमके कोणते घटक असतात याची संपूर्ण माहिती कधीच दिली जात नाही कंपनीने ही माहिती दिली पाहिजे

Read more

१ रुपयाची गोळी, ३०० कोटींचा धंदा! PULSE ची कथा तुम्हाला बरंच काही शिकवून जाते!

एकदा पास पास कँडीची चव घेतलेल्या लोकांनीच एकमेकांना सांगून जाहिरात केली. कर्णोपकर्णी झालेली ही प्रसिद्धी या प्राॅडक्टच्या यशाचं रहस्य आहे.

Read more

इथे चहा प्यायल्यावर बिस्किट म्हणून तुम्ही चक्क कप खाऊ शकता; वाचा काय आहे

दोन ते तीन बिस्किटं खाण्याच्या प्रमाणातला हा कप असतो. त्यामुळे चहाबरोबर तुमचं खाणंही होतं. वेगळी बिस्कीटं मागवावी लागत नाहीत.

Read more

जेव्हा खुद्द जेम्स बॉण्ड ‘कॅडबरी इंडियावर’ चोरीची केस ठोकतो…!

सध्या ही कंपनी उत्कृष्ट दर्जाचे चॉकलेट आणि “कुछ मीठा हो जाये” या टॅगलाईनने लोकांचं मन जिंकत आहे हे मात्र नक्की!

Read more

डार्क चॉकलेट खाल्ल्याने बहुतेकांना हमखास सतावणारी एक आरोग्य समस्या कायमची सुटू शकते!

हा तयार झालेला लेप आपल्या केसांना अर्धा तास लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर ते धुऊन टाका. आपल्या केसांचा मऊ आणि चमकदार पोत पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

Read more

चॉकलेट अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये रॅप केलेलं का असतं? जाणून घ्या

लहान मुलांचं रडणं थांबवून त्यांची समजुत काढण्यापासून ते थेट प्रेयसीकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यापर्यंत अनेक घटनांमध्ये या गोड पदार्थाचा आधार घेतला जातो.

Read more

फिट राहण्यासाठी Ad मधील ज्या गोष्टी तुम्ही खाता, त्या खरंच पौष्टिक आहेत का?

ज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.

Read more

सर्वांच्या लाडक्या चॉकलेटचा जन्म आणि इतिहास खूपच आगळा-वेगळा आहे!

चॉकलेट अनेक वर्षांपासून आपल्या आवडीचा खाद्यपदार्थ म्हणून चालत आला आहे. त्याच्यामागे एक खुप मोठा इतिहास आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?