पैसे कमावणाऱ्या मध्यमवर्गीय आणि दारिद्रयरेषेखालील मुलांनाच बालकामगार का म्हणायचे?

बाल कामगार पैश्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी मेहनत घेतात आणि आपण सुशिक्षित माणसं प्रसिद्धीसाठी किंवा स्तुतीसाठी मुलांकडून मेहनत करवून घेतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?