श्रावण पाळायला मांसविक्री महिनाभर बंद! झालंय अख्खं शहर सज्ज!

इतर दिवशी जरी या शहरात मांसाहारी पदार्थ विकण्यास परवानगी असली तरी श्रावणी सोमवारी मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Read more

सावधान! जिभेचे चोचले पुरवणारे मोमोज तुमच्याच जीवावर बेतू शकतात…!

मोमोज मैद्यापासून बनवतात. हा मैदा धान्यातील तंतुमय भाग गेल्यानंतर राहिलेला जो भाग असतो त्यातील उरलेला पिष्टमय भाग असतो.

Read more

चवीने खाल्ल्या जाणाऱ्या shawarma ने घेतला मुलीचा बळी; आरोग्यासाठी कितपत आहे सेफ?

खाण्याचे शौकीन असलेले आपल्यातले अनेकजण स्वस्तात आणि चविष्ट पदार्थ कुठे मिळतील ती ठिकाणं आणि खाऊगल्ल्या धुंडाळत असतो.

Read more

काळ्या कोंबडीची काळी अंडी, महागड्या ‘कडकनाथ’ चिकनचा खरंच फायदा होतो का?

या कोंबडीची त्वचा, चोच, पायाची बोटं आणि तळवे गडद राखाडी रंगाचे असतात म्हणून तिला ‘काली मानसी’ म्हणजे काळे मांस असलेला पक्षी म्हणतात.

Read more

अंडे शाकाहारी की मांसाहारी? या कोड्याचे उत्तर या लेखात नक्की मिळेल!

बाजारात मिळणारी अंडी ही फार्ममधील असतात. पोल्ट्री फार्मवाले तीच अंडी विकतात ज्यातून पिलं येणार नाहीत. ज्यातून पिलं येतील अशी अंडी विकत नाही!

Read more

बर्ड फ्लूचं टेंशन, तरी नॉनव्हेज खायचंय? मग ही माहिती दुर्लक्षून अजिबात चालणार नाही!

माणसांमध्ये जसे साथीचे रोग असतात तसे पक्षांमध्ये देखील साथीचे आजार पसरत असतात, बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे.

Read more

ओमिक्रोनचा धोका; इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात या १४ पदार्थांचा समावेश करा!

या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात ठेवल्या आणि भरपूर व्यायाम केला, झोपेचे वेळापत्रक नीट पाळलं तर शक्यतो कुठलाही आजार होणार नाही

Read more

छोट्या हॉटेलमध्ये बनवण्यात आलेल्या या चविष्ट पदार्थाच्या जन्माची कथा, वाचा!

मोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते.

Read more

सावधान : पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत आरोग्यासाठी घातक

काही अन्नपदार्थ असेही असतात, जे वारंवार गरम केल्याने आपल्या आरोग्यासाठी ते अत्यंत हानिकारक ठरू शकतात. पोटदुखी, अपचन होऊ शकते. .

Read more

खवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच ! कसे ते जाणून घ्या..

कडकनाथ अॅपच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती कडकनाथ कोंबडा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन मागणी करू शकतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?