सुरतहून महाराजांनी आणलेल्या या खजिन्याचा अर्धा भाग आजही अज्ञात आहे
सुरक्षितपणे खजिना स्वराज्यात यावा यासाठी खजिन्याचे दोन भाग पाडले गेले. अर्धा खजिना सैन्यासोबत आणला गेला आणि अर्धा, अज्ञात ठिकाणी दडवला गेला.
Read moreसुरक्षितपणे खजिना स्वराज्यात यावा यासाठी खजिन्याचे दोन भाग पाडले गेले. अर्धा खजिना सैन्यासोबत आणला गेला आणि अर्धा, अज्ञात ठिकाणी दडवला गेला.
Read moreधर्म भेद, जाती भेद त्यांनी कधीच मानले नाहीत. एका समर्थकाला त्यांनी समाजाचा विरोध पत्करून कशी साथ दिली त्याबद्दल जाणून घेऊया.
Read moreबेंद्र्यांनी लंडनमधे ठेवलेल्या जगदंबा तलवारीचाही शोध लावला. आज जी भवानी तलवार म्हणून आपण वाचतो, ऐकतो. ती जगदंबा तलवार आहे.
Read moreनिधड्या छातीच्या या मावळ्याने कसलीच परवा न करता एका क्षणात आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव समर्पित केला.
Read moreहा किल्ला एक लोकप्रिय ‘ट्रेकिंग डेस्टिनेशन’ म्हणून ओळखला जातो. चांगल्या प्रकारे निगा राखण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून ह्याची ओळख आहे!
Read moreअजाई्ल मध्ये परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात, आधी घेतलेले निर्णय लगेच बदलावेही लागतात, नदीच्या प्रवाहाप्रमाणे रहावं लागतं. शिवरायांनाही असे निर्णय वेळोवेळी घेतले आहेत, तह केले, तशी मुस्कटदाबीही केली आहे.
Read more“छत्रपती शिवाजी महाराज” हे नुसतं नाव जरी वाचलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणते राजे नव्हते तर मराठी माणसासाठी ते दैवत आहेत.
Read moreपेशवाईचे युग आले, त्यांनी तर संपूर्ण देशभर मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण केला आणि आपल्या परीने होईल तशी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची सेवा केली.
Read moreज्यांना महाराज हिंदू राजा होते याबद्दल शंका वाटत असेल त्यांनी स्वतःची डीएनए टेस्ट करून घ्यावी.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === लेखक : दुष्यंत पाटील === राजा
Read moreमाझा देह त्या तिरंग्या खाली ठेवलेला होता. अगदी शांत निश्चिंत आणि वेगळेच तेज माझ्या त्या चेहऱ्यावर होते. आजवर हजारो वेळा आरसा पाहिला होता पण असे तेज मला माझ्या चेहऱ्यावर आजवर दिसले नव्हते
Read moreशिवचरित्रातील कोणतीही माहिती ते इतक्या झटकन, सहजतेने सांगतात, की ऐकणारा थक्क होवून केवळ त्यांच्या चेह-यावरील विलक्षण तेजाकडे बघत राहतो.
Read moreअरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जुन २००९ रोजी राज्यपाल जे.जे.सिंग यांच्या हस्ते ‘अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारका’चे उद्घाटन करण्यात आले.
Read moreदादाजी कोंडदेव शहाजींची नोकरी बजावीत, शिवाजीला योग्य वळण लावून उद्योगास समर्थ केले. शहाजींच्या जागिरीची व्यवस्था म्हणजेच भावी राज्याचा पाया घालून दिला.
Read moreसतराव्या शतकात होऊन गेलेला राजा, त्या काळातील चालीरीती, रूढी इत्यादींच्या कसोट्यांवर जोखायचा असतो. एकविसाव्या शतकातील आधुनिक मूल्यांवर नाही.
Read moreचारही वर्णांचे म्हणजेच पूर्ण समाजाचे रक्षण करणे ह्यालाच राजधर्म असे म्हणतात आणि त्या अर्थाने शिवराय हे आदर्श धार्मिक राजे होते.
Read more