देशभरात सेलिब्रेटींवर ईडीच्या धाडी मात्र रजनीकांत यांचं कौतूक होतंय

बॉलीवूडमध्ये जसा अक्षय कुमार आहे तसा तामिळ सिनेमाचा थैलवा रजनीकांत यांचा नंबर लागला आहे. यासाठी त्यांचा सत्कार देखील केला आहे.

Read more

जाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे!

नॅशनल जियोग्राफिकने चेन्नईला अन्नाच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक दिला आहे, या यादीत हे भारतातील एकमेव शहर आहे.

Read more

तब्बल ३६ वर्ष मुलीसाठी ‘बाप’ बनून राहिलेल्या आईची गोष्ट

पेटीचीम्माल वीस वर्षाची असताना तिचे लग्न झाले. लग्न होऊन काही महिने होत नाही, तोच नवऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि तिच्यावर आभाळ कोसळलं.

Read more

कंपनी असावी तर अशी; कर्मचाऱ्यांचे लग्न जुळवणार आणि थेट पगारवाढ देखील करणार

या कंपनीचे बरेच कर्मचारी गावांमधून येतात आणि त्यांना लग्नासाठी योग्य जोडीदार मिळू शकत नाही. कर्मचाऱ्यांची हीच चिंता कंपनीने लक्षात घेतली

Read more

बॉस असावा असा; कर्मचाऱ्यांना दिली BMW भेट, पण त्यांनी असं केलं तरी काय?

बाकी क्षेत्रांमध्ये मिळणारा कामाचा मोबदला आणि आयटीसारख्या क्षेत्रात मिळणाऱ्या कामाचा मोबदला यात बराच फरक असतो.

Read more

भारतातल्या या प्रसिद्ध चोर बाजारांमध्ये ब्रॅंडेड वस्तूंच्या किंमती ऐकून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही…

असं म्हणतात मुंबईच्या प्रवासादरम्यान, जहाजामध्ये लोड करताना राणी व्हिक्टोरियाचा माल चोरीला गेला होता. तोच माल मुंबईतील चोर बाजारात सापडला.

Read more

सगळ्यात मोठे चोर बाजार : मोबाईल पासून कार्सपर्यंत सगळे काही स्वस्तात मिळते!

यूपीच्या मेरठमध्ये सोती गंज मार्केट खूप प्रसिद्ध आहे. या बाजाराला चोरीच्या गाड्या आणि स्पेयर पार्ट्सचा गड मानले जाते.

Read more

अँटिबायोटिक्स आणि कॅन्सरवर जगात सर्वप्रथम शोध लावणारा, दुर्लक्षित भारतीय शास्त्रज्ञ

कॅन्सरग्रस्तांचा त्रास कमी करणारे संशोधन व औषधनिर्मिती एका भारतीय संशोधकाने पाऊल शतकाआधीच शोधून काढले आहे डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव

Read more

अवैध धंदे करणारा, नेत्यांचे शौक पुरवणारा, ८० चं दशक हादरवून टाकणारा ऑटो शंकर!

अखेर २७ एप्रिल १९९५ रोजी सालेम जेलमध्ये या सिरीयल किलरला फाशी देण्यात आली. शिवाय त्याला मदत करणाऱ्या सर्वांनाही शिक्षा झाली.

Read more

असा संबंध आहे ‘चिकन 65’ मधील 65 क्रमांकाचा “डिशच्या” नावाशी!

कमी वेळात तयार होणारं आणि चवीला खमंग असल्याने अल्पावधीतच ही डिश खवय्यांच्या पसंतीस पडली. कालांतराने यामध्ये बरेच बदल झाले

Read more

भारतातलंही एक शहर होणार ‘स्पंज सिटी’, म्हणजे नेमकं काय?

यामुळे शहरात येणाऱ्या पुराचं प्रमाण कमी होईल. जलसाठ्यांची जी कमतरता निर्माण झाली आहे ती कमी होईल. भूजल पातळी त्यामुळे वाढेल.

Read more

बेशुद्ध माणसाला खांद्यावर हॉस्पिटलमध्ये नेऊन जीव वाचवणारी “लेडी सिंघम”!

काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, अतिवृष्टीमुळे रस्त्यांमध्ये झाडे पडली होती

Read more

असं काय झालं की मद्रास हे नाव बदलून “चेन्नई” करण्यात आलं?

ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टीने मद्रास खूप महत्वाचे शहर होते. तिथे बोटींची ये-जा सोपी व्हावी म्हणून बंदरही बांधण्यात आले होते.

Read more

‘पेन्शन’ घेण्याच्या वयात हा अवलिया आपली ‘पॅशन’ जपतोय, खुद्द मोदींनी केले कौतुक!

२००१ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी स्वतःला फक्त फोटोग्राफी साठी वाहून घेतलं आणि तिथून त्यांच्या फोटोग्राफी करिअर ला सुरुवात झाली.

Read more

भविष्यात ही शहरं पाण्याखाली बुडणार, नासाचा धक्कादायक अहवाल, जाणून घ्या!!

आज कोरोनसारखे संकट आहेच त्यात होणाऱ्या निसर्ग आपत्तीनमुळे जनजीवन विस्कळीत होते जगाचे तापमान देखील आता वाढत चालेले आहे

Read more

अगदी साधी कल्पना: पोळी-भाजीचा डबा विकून महिला कमावतेय लाखो रुपये!!

पैसा कमावताना एखादे विशिष्ट ध्येय किंवा कारण समोर असेल, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. लोकही तुमच्यावर विश्वास ठेवतात.

Read more

काँग्रेसला प्रणवदा केंद्रात हवे होते पण ते या व्यक्तीच्या हट्टामुळे शक्य झाले नाही…

भारतीय राजकारण हा तर चर्चेचा मुद्दा असतो कोणता ही पक्ष असो प्रत्येकजण पक्ष जिंकून यावा यासाठी वाटेल ते करत असतो

Read more

८२ वर्षाच्या या आजींची कमाल पाहिलीत, तर तुम्हीही प्रेरित होऊन उद्यापासून ही गोष्ट कराल!

आजीला व्यायामाबद्दल माहित नसणं हे साहजिकच होतं, आजीला हे सगळेच प्रकार अपरिचित होते, पण आजीने जिद्द काही सोडली नाही.

Read more

अवघ्या २३ वर्षाच्या भारतीय तरुणाने रिक्षाचा केलेला “असा” वापर जगभरात कौतुकाचा विषय ठरतोय

आयआयटी च्या प्रोफेसर पासून बऱ्याच लोकांनी ह्या प्रोजेक्ट चे कौतुक केले आहे. हे इन्वेंशन वाढत्या घराच्या मागणीला पूर्ण करणारे आहे.

Read more

खराब फॉर्म सुधारण्यासाठी सचिनला एका वेटरने दिला होता सल्ला

सचिनला त्याच्या या प्रश्नाचे उत्तर चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये मिळाले.

Read more

पूर्ण शहरात पाण्याची वानवा असताना या बहाद्दराकडे ६ महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक आहे!

भूजल पातळीत वाढही झाली मात्र नंतर खराब अंमलबजावणी मुळे हि परिस्थिती ओढवली.

Read more

येथे उघडले देशातील पहिले रोबोट थीम रेस्टॉरंट, जिथे खुद्द रोबोट वेटर तुम्हाला सर्व्ह करतील

विदेशात असे अनेक रेस्टॉरंट आहेत जिथे ग्राहकांना सर्व्ह करण्याची जबाबदारी रोबॉट घेतात.

Read more

डॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…

हे शिक्षण त्यांनी समाजाच्या सेवेसाठी घेतले आहे, मग ते त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांकडून पैसे कसे घेणार

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?