आंतरजातीय विवाहांच्या मदतीने ‘सामाजिक कल्याण’ साधायचं असेल, तर…
जातीय अभिमानाचा मूर्खपणा सोडल्याशिवाय नुसते आंतरजातीय विवाह करून जाती संपणार नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
Read moreजातीय अभिमानाचा मूर्खपणा सोडल्याशिवाय नुसते आंतरजातीय विवाह करून जाती संपणार नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
Read moreनथुरामला न्यायालयात शिक्षा झाली. तो फाशीही गेला. पण समस्त ब्राह्मणसमाज या गुन्ह्याच्या अपराध भावनेचा शिकार झाला. आजही ब्राह्मणाना त्या बद्दल जबाबदार धरले जाते आणि त्या घटनेशी काहीही संबंध नसलेले आजचे ब्राह्मण त्या अपराधाचे ओझे आजही डोक्यावर वाहताना दिसतात.
Read moreखोले ह्यांचं सोवळं स्वच्छता, शुचिर्भूतता ह्यांच्यामुळे भंगलं नाहीये. जातीमुळे भांगलं आहे. खोलेंची तक्रार ती आहे!
Read more