लय भारी… मराठी तरुणाने बनवलीये जुगाड जीप केवळ ५० हजारात!

थोडक्यात, त्याच्याकडच्या गाड्यांच्या जुन्या आणि टाकाऊ भागांचा अतिशय हुशारीने आणि कल्पकतेने या कारच्या निर्मितीसाठी वापर केला.

Read more

ब्रेक्स फेल झाले… मोक्याच्या वेळी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं…

अशावेळी साहजिकच भीती वाटते, आपण खूप घाबरतो. पण घाबरून न जाता त्यावर उपाय करणं महत्वाचं आहे. अशा वेळी काय करायला हवं ते आपण पाहूया.

Read more

बायोप्लास्टीकपासून “सोयाबीन कार”ची निर्मिती करणारे ‘फोर्ड’!

अशाप्रकारची कार तयार करणारी पहिली व्यक्ती म्हणून हेनरी फोर्ड यांचं नाव घेतलं जातं. हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही, हे सत्य नाकारता येत नाही.

Read more

एजन्टला पैसे देण्याऐवजी, स्वतः ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? सोप्प आहे, हे वाचा!

लर्निंग लायसन्सवर गाडी चालवल्यानंतरच तुम्हाला पर्मनंट लायसन्स दिले जाते. त्याकरता तुम्हाला स्थानिक आरटीओ ऑफीसमध्ये फॉर्म नं. ४ भरावा लागतो.

Read more

जगभरातील वाहतुकीचे हे १० भन्नाट नियम वाचून थक्क व्हाल

स्वित्झर्लंड या देशात रविवारी कार धुण्यावर बंदी आहे. म्हणजे तुम्ही येथे रविवारी तुमची कार धुवू शकत नाही. असे करताना जर कुणी आढळले तर दंड ठोठावला जातो.

Read more

कारचा ब्रेक लावतांना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची गरज असते का? उत्तर वाचा!

काय गरज आहे ब्रेक सोबत क्लच दाबण्याची? ब्रेक तर गाडी थांबवण्यासाठीच दिलेले असतात, मग त्यात क्लच दाबून, अजून काय फरक पडतो?

Read more

पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा!! वाचा

पावसाळी अथवा निसरड्या परिस्थितीत वाहन चालवितांना जास्त सतर्क रहा. तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनाच्या ब्रेक लाईटवर बारकाईने लक्ष ठेवा.

Read more

मिलिटरीच्या गाड्या आणि सामान्य व्यक्तींच्या गाड्या या नंबरप्लेटमध्ये हा आहे फरक!

तसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात.

Read more

उद्योजकांसाठी धडा: आपल्या उर्मटपणामुळे ‘फेरारी कंपनी’ने मोठा प्रतिस्पर्धी जन्माला घातला

त्यावेळी फेरारी ही टॉप ची कार होती आणि त्याच्या मालकाला ही गोष्ट पटली नाही की, एखादा ट्रॅक्टर मेकॅनिक आपल्याला चुका सांगू शकतो ?

Read more

एकट्याने बनवलेल्या आणि कीक मारुन सुरू कराव्या लागणाऱ्या कारच्या जन्माची कथा!

सुरुवातीला या गाडीला किक मारून सुरू करावी लागत असे परंतु नंतर त्याने यात सुधारणा करून आता त्याला सेल्फ स्टार्टची सुविधा सुद्धा जोडली आहे.

Read more

लाल बहादुर शास्त्री : पंतप्रधान असूनही भाड्यावर कार घेणारा अ”सामान्य” नेता!

आज सुद्धा ही कार दिल्लीच्या लालबहादुर शास्त्री मेमोरियल मध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. ही कार बघण्यासाठी लोक गर्दी करतात

Read more

गाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग जाणून घ्या!

तुम्ही याचा वापर करून गाडीची काच फोडून बाहेर पडू शकता आणि आपली सुटका करून घेऊ शकता, असे देखील म्हणतात, पण हा दावा खोटा आहे.

Read more

बंद दारामागील वस्तू ओळखा आणि बक्षीस जिंका! जाणून घ्या, “मॉन्टी हॉल” प्रॉब्लेम…

परंतु गोंधळ असा आहे की, आपल्याला माहिती मिळून देखील आपण अनेकदा पहिल्याच निवडीवर ठाम राहतो आणि तिथेच चूक करतो, शास्त्रशुद्ध विवेचन!

Read more

फोक्सवॅगन या जगप्रसिद्ध कार कंपनीच्या स्थापनेची पडद्यामागील कथा…

फोक्सवॅगन बाबत एक समज आहे की तिची स्थापना नाझींमार्फत झाली. हा समज खरा की खोटा याबद्दल तर्क-वितर्क असले तरी फोक्सवॅगच्या निर्मितीची कथा मात्र मोठी रंजक आहे.

Read more

ड्रायव्हर शिवाय चालणाऱ्या कार मधील किचकट तंत्रज्ञान समजून घ्या – सोप्या शब्दात..!

रस्त्यावरुन गाडी चालली आहे पण त्यामध्ये ड्रायव्हरच नाही. ऐकायला खरं नाही वाटत ना? पण प्रत्यक्षात अशा गाड्यांचं तंत्रज्ञान आजच्या घडीला अस्तित्वात आहे.

Read more

भारतातील या पहिल्या ‘कनेक्टेड कार’ मध्ये एवढे काय खास आहे? वाचा..

समजा तुम्ही कार इतर कोणाला वापरायला दिली असल्यास ती व्यक्ती आपली कार नक्की कशा प्रकारे / किती वेगात / नक्की कुठे चालवत आहे, ही सर्व माहिती मोबाईल वर लाईव्ह बघता येईल.

Read more

कार घेऊन फिरायला जाताय? या गोष्टींची खात्री करायला विसरू नका

प्रवासाचा आणि सुट्ट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गाडी नीट तपासून घ्या म्हणजे प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडथळा येणार नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?