झाला अपघात, मोडली कोटींची टेस्ला, तरीही हा माणूस का मानतोय इलॉन मस्कचे आभार?

पॉल केलीचं ट्विट वाचून त्यावर लोकांनी आपले कसे अपघात झाले होते आणि आपल्या कार्सनी आपल्याला कसं वाचवलं याविषयी ट्विट्स केली आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?