मोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय!

गोपालभाई हे केवळ भाजप कार्यकर्ते नसून हे एक दुकानदारदेखील आहेत. गुजरातचे व्यापारी हे भाजपच्या विरोधात आहेत अशी हवा तयार केली जात असताना एक व्यापारी; कार्यकर्ता अशा व्यक्तीला थेट पंतप्रधान फोन करत आहेत ही भावनिक सादच नव्हे का?

Read more