तुमची ट्रिप मस्त व्हावी यासाठी झटणार्‍या या स्टार्टअप ची गोष्ट प्रत्येकाने वाचायला हवी!

२०१० साली जग विशेष करुन भारत जागतिक मंदीच्या विळख्यात असतानाही या पोर्टलची स्थिती उत्तम होती आणि बिजनेस जोमाने वाढत होता.

Read more

IAS ऑफिसरने असे काही केले की ३० तृतीयपंथीय व्यक्ती झाले स्वयंपूर्ण!

दक्षिण भारतात काही वर्षांपूर्वी तृतीयपंथी मंडळींनी एकत्र एक उद्योग स्थापन करायचे ठरवले आणि दूध डेअरीचा उद्योग स्थापन करायचा निर्णय घेतला.

Read more

फॉग डिओ ब्रँड इतका कसा काय टिकून आहे, एक अनोखी कहाणी!

कंपनीचं म्हणणं आहे की ते डिओ बाजारात आणतांना गावातील लोकांचा पण विचार करतात. त्यामुळे ते कमीतकमी पैशात, अधिकाधिक ग्राहकांना खुश ठेवतात.

Read more

भल्याभल्यांचे “गुरु”- मुंबईच्या डब्बेवाल्याबद्दल ह्या रंजक गोष्टी जाणून घ्या…

मुंबईचा डब्बेवाला हि मुंबईची अशी स्वतंत्र ओळख असं सुद्धा म्हणू शकतो कारण, काम करणाऱ्या कित्येक लोकांना घरचा डबा वेळेवर पोचवायचं काम हे डब्बेवाले करतात!

Read more

सध्याच्या बिझी जनरेशनचे जीवन सुकर करणारे झकास स्टार्टअप्स!

काही काळाने सदासर्वदा बिझी असणाऱ्यांना घरच्या सारखं फील करून देणारं एखाद नवीन स्टार्टअप ऑनलाईन मार्केटमध्ये दिसल्यास त्यातही नवल वाटायला नको!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?