डिमार्ट ते बिगबजार, सुपर मार्केटमधे या १० युक्त्या वापरून तुमचा खिसा हमखास रिकामा केला जातो!

या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं बजेट अपसेट होणार नाही आणि सुपरमार्केटमध्ये जाऊनही तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, 

Read more

१ एप्रिलपासून खिशाला बसणार आणखीनच चाट, या गोष्टी होणार महाग!

कोरोनामुळे सगळी परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसलीये. अनेकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या. पुन्हा जम बसेपर्यंत मध्ये बराच काळ गेला.

Read more

३१ मार्चच्या आत या आवश्यक गोष्टी नक्की पूर्ण करा आणि भविष्यातले नुकसान टाळा

८० CCD अंतर्गत वजावट म्हणून अनुमत असलेल्या सर्वात लोकप्रिय आणि सर्वात सामान्यपणे गुंतवलेल्या साधनांचे विशेष कव्हरेज येथे तुम्हाला मिळेल.

Read more

सासू-सासरे काँग्रेसचे, सुनबाई भाजपच्या, भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्र्यांबद्दल…

निर्मला सीतारामन यांचे पती परकाला सीतारामन हे फार मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांची मुलगी वाङमयी परकला हिला वाचन-लेखनात रुची आहे

Read more

इंग्रजांच्या सोयीसाठी बजेट दुपारी; अशी बदलली NDA सरकारने ५० वर्षांची प्रथा!

बजेट सदनात सादर करण्याआधी तो एक महत्त्वपूर्ण आणि गोपनीय दस्तऐवज असतो. त्यामुळे त्याला वित्त मंत्रालय स्वतःच्या प्रेसमध्ये छापतं.

Read more

गाडी वापरण्यासाठी खिशाला पुन्हा लागणार कात्री! पेट्रोलनंतर आता ‘इथेही’ दरवाढ…

जुनी गाडी जर यापुढे सुस्थितीत ठेवायची असेल, तर तुमच्या खिशाला अधिक भुर्दंड पडणार आहे. गाडी रस्त्यावर उतरवणे अधिक खर्चाचे होणार आहे.

Read more

वित्तीय त्रुटीचे डोंगर असतानाही अर्थव्यस्वस्थेला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प!

तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे पण सर्वसामान्यांचे काय? हा प्रश्न नक्कीच मनात येतो. पण, दीर्घावधीत तुम्हाला आणि आम्हालाच फायदा होणार आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?