म्हणायला साधा भिल्ल, पण या मामाने ब्रिटिशांना एकहाती जेरीस आणलं होतं!

मध्यप्रदेश मधील ‘पातालपानी’ या रेल्वे स्थानकावर टंट्या भील यांना आदरांजली म्हणून रेल्वे ही काही अतिरिक्त क्षणांसाठी थांबवली जाते.

Read more

१८५७च्या तब्बल १० वर्ष आधी इंग्रजांना आव्हान देणाऱ्या क्रांतिकारकाची थक्क करणारी कहाणी

ही भारतीयांना दिलेली एक प्रकारची धमकीच होती की जर तुम्ही आमच्या विरोधात उभे राहिलात तर तुमचीही अशीच अवस्था होईल.

Read more

तब्बल २००० वर्षांपासून खेळल्या जाणाऱ्या बॅडमिंटनचा शोध मराठीजनांच्या या लाडक्या शहरात लागलाय!

इंग्रजांनी या खेळाला संपूर्ण सुधारित स्वरूप दिलं हे खरं असलं तरीही १८५६ मध्ये हा खेळ दक्षिण भारतात खेळला गेला होता!

Read more

संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा आजचा मालक आहे एक भारतीय

सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.

Read more

टागोरांनी रक्षाबंधन साजरं केलं आणि बंगालची फाळणी काही काळासाठी थांबली!

बंगालमध्ये हिंदूंबरोबरच मुस्लिम समुदायाची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. याच कारणामुळे ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही निती वापरली होती.

Read more

मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या या महामार्गाचा ज्वलंत इतिहास फारसा कुणाला ठाऊक नाही!

भारताचा ६ पदरी ‘यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे’ हे नामांतर झालेला हा रस्ता ९४.५ किलोमीटर लांबीचा आणि पूर्णपणे सिमेंटचा बनलेला पहिला रस्ता आहे.

Read more

जर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं नसतं तर भारत देश कैक पटीने “भारी” झाला असता

इंग्रज भारतात आले नसते तर आज भारतात परिस्थिती खूप वेगळी दिसली असती आणि ती आज दिसते त्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने अधिक चांगली दिसली असती.

Read more

नेताजींप्रमाणेच, या लढवय्या अन शेवटच्या पेशव्याच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

त्यांच्या वंशजांनी सरकार समोर नवे पुरावे आणून सांगीतले की शेवटचे पेशवे १९२६ ला मृत्यू पावले. त्यांनी गुजरात सरकारला ह्या प्रकरणी संशोधन करायची विनंती केली.

Read more

लुटारू इंग्रज आणि “दक्खन”चा खजिना!

ब्रिटिश लायब्ररीत ह्या केसची ओरिजिनल कागदपत्रे वाचताना लक्षात येतं की आपल्याकडच्या लुटीचा – विशेषकरून पुणे आणि रायगड – अगदी सखोल नोंदी त्यात आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?