लग्नमंडप सोडून नववधू पोचली ‘निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र’ घ्यायला…!!

ही युवती निवडणूक लढवत होती. यासाठी मतदान झाले. यातच तिचे लग्न ठरले आणि योगायोगाने मतमोजणीच्या दिवशीच लग्नाचा मुहूर्त होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?