बॉम्बस्फोटात दोन्ही हात गमावूनही हार न मानलेल्या ‘ती’ची कहाणी!

मालविकाने तिच्याबरोबर झालेल्या घटनेनंतर ती त्याचा बळी न ठरता त्यातून सावरून पुढे आली. तिने आपल्या जीवनामधील अपंगत्व एक आव्हान म्हणून स्वीकारले, नक्कीच तिची ही लढाई सोपी नव्हती पण प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे जाण्याची खासियत तिच्यात होती.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?