किशोर कुमारने ग्रीन सिग्नल दिला आणि ‘कुली’चं ते गाणं त्यांच्याऐवजी या गायकाने गायलं!

अमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्‍या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.

Read more

आशाताई ‘रियाज’ करत होत्या, आणि ड्रायव्हरने विचारलं “डॉक्टरकडे जायचंय का?”

आशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.

Read more

अनिल कपूर यांच्या मध्यस्तीमुळेच, आज हे गाणंही किशोरदांच्या आवाजात अजरामर झालं

शब्दांना छानशा संगीताची जोड असूनही, काय सांगावं कदाचित किशोरदांच्या आवाजात हे गाणं ऐकता आलं नसतं, तर हे गाणं सदाबहार ठरलंही नसतं.

Read more

हे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले… पण त्यातली गाणी मात्र आजही तुमच्या ओठांवर असतील…

काही वेळा चित्रपटांची नावं आठवत नाहीत, पण त्यातील गाणी मात्र लोकांच्या ओठावर असतात. ती गाणी ऐकताना चित्रपटाचं नाव आठवण्याचा प्रयत्न केला जातो

Read more

अनिल माधुरीच्या ‘त्या’ सुपरहीट गाण्याचं शूटिंग चक्क किंग खानच्या ‘मन्नत’मध्ये झालं होतं!

शुटिंगसाठी लोकेशन निवडलं गेलं, शाहरुख खानचं घर, मन्नत. आश्चर्य वाटलं नं वाचून? कधी काळी शाहरुखच्या घरात अनिल माधुरी थिरकले आहेत!

Read more

एका शब्दामुळे अर्थाचा अनर्थ झाल्याने बॉलिवूडची ही ६ गाणी सापडली वादाच्या भोवऱ्यात

लेखक, कवी ही मस्तमौला माणसं! लिहिताना नकळत त्यांच्या हातून सुद्धा चुका होतात पण ही गाणी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण म्हणजे त्यातले शब्द.

Read more

आकाशवाणीने गाणी बॅन केली – टूथपेस्ट कंपनीने गीतमालाच आणली!

सिलोनवरून प्रसारित होणार्‍या हिंदी गाण्यांकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र जसजशी लोकप्रियता भारतात वाढू लागली तसे डोळे उघडणं भाग होतं.

Read more

आबालवृद्धांना सहज मोहात पाडणारी साहिर यांची ही ९ गाणी आजही अजरामर आहेत!

साहिर यांनी अनेक दर्जेदार आणि अर्थपूर्ण गाणी दिली. शायर असणाऱ्या साहिर यांनी १९४९ साली आलेल्या हिंदी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणी लिहिली.

Read more

तुम्हाला आवडणारी ही सारी लोकप्रिय गाणी चक्क चोरलेली आहेत!

हरे राम हरे राम हे गाणे दक्षिण कोरिया डान्स म्युझिक ग्रुप जीटीएल यांच्या माय लेकॉन या गाण्यामधून घेतले आहे.

Read more

सरोज खान यांच्या मोहक हास्य व हावभावांच्या मागे एका दीर्घ खडतर जीवनाची सावली होती…

नृत्य माझे जीवन आहे. मी आता वेग कमी केला असला तरीही मी काम करण्यास पुरेशी तंदुरुस्त आहे.’ असं म्हणणाऱ्या सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिकेला मानाचा मुजरा.

Read more

‘ब्रेथलेस’ गाण्याचा इतिहास: ‘शंकर-एहसान-लॉय’ हे त्रिकुट नेमकं कसं जुळलं?

शंकर ह्यांनी ब्रेथलेस गाणे गाताना ३ वेळा श्वास घेतला आहे पण, तो कोणालाही कळणार नाही असा घेतला आहे. हा खुलासा त्यांनी स्वतः अनेक इंटर्व्ह्यु मधून केला आहे.

Read more

लतादीदीं सोबत काम न करता संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणारा ‘अनोखा’ संगीतकार!

विनोदकारांना पूर्ण, तीन मिनिटांची गाणी देण्याची परंपरा ह्यांनीच सुरू केली. ‘सीआयडी’ मधील “ऐ दिल है मुश्किल जीना यहां” जॉनी वॉकर ह्यांच्यावर चित्रित झालं!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?