पैसा-प्रसिद्धी, देखणं रूप; सगळं असूनही मीनाक्षीने ऐन उमेदीत का ठोकला बॉलीवूडला रामराम?

त्यानंतर तिला ब्रेक दिला सुभाष घई यांनी. त्यांच्या हीरो चित्रपटाची मीनाक्षी नायिका होती. हीरो चित्रपट प्रचंड गाजला आणि मीनाक्षी स्टार झाली.

Read more

ज्या sleep apnea मुळे बप्पीदांचे निधन झाले, ते नेमकं काय आहे?

बऱ्याचदा घोरण्यात काही गंभीर नसतं. पण जर तुम्ही अचानक काही दिवसांपासून मोठ्यांदा घोरू लागले असाल तर डॉक्टरकडे जाणं टाळू नका.

Read more

एकेकाळी पोटापाण्यासाठी भजन गाणारी नेहा आज सर्वाधिक मानधन घेणारी गायिका आहे!

प्रीतमने कॉकटेल सिनेमातील गाणं गायची संधी दिली. हे गाणं हिट झालं आणि नेहा कक्करचं नाव आणि आवाज रातोरात लोकांच्या परिचयाचा झाला.

Read more

चित्रपटसृष्टीतल्या दादामुनींनी ‘त्या’ घटनेनंतर कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही!

अशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला.

Read more

अल्ताफ राजाची कॅसेट विकत घेण्यासाठी लोकं भल्या पहाटे दुकानाबाहेर रांगा लावायचे!

हे सगळं इतकं कनेक्ट झालं की, आज २ मिनिटांचे गाणे फॉरवर्ड करणारे तेच लोक तेव्हा हे १४ मिनिटांचं गाणंपरत परत बघत, ऐकत होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?