नोकरी करत व्यवसाय करायचाय? ह्या “सिनेस्टार्सची स्ट्रॅटेजी” तुमच्यासाठी दिशादर्शक ठरेल!

निवृत्तीनंतरचे आयुष्य जर सिनेमांशिवाय जगावे लागले तर पैसे कुठून आणायचे म्हणून त्यांनीही आपापले साईड बिझनेस उघडलेत. जेणे करून पैशांचे इन-कमिंग सुरूच राहील.

Read more

बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

उज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.

Read more

‘कोरोनानंतर’ सिने इंडस्ट्रीसमोर निर्माण होणारा हा पेच हजारोंसाठी मनस्ताप ठरणार आहे!

करण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.

Read more

सिनेमाची परिभाषा बदलणारे राम गोपाल वर्मा हे सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये का मागे पडले?

९० च्या दशकात त्यांचे चित्रपट भरपूर चालत! प्रेक्षक, समीक्षक दोघांनीही नावाजलेले मोजके दिग्दर्शक त्यातील एक रामू!सगळं नीट चाललं होतं! मग माशी कुठे शिंकली?

Read more

या १२ भारतीय चित्रपटांनी भारतातच नव्हे तर चीनमध्येही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातलाय!

जगभरातही बॉलीवूडचे आणि त्यातील स्टार्सचे अनेक चाहते आहेत.

Read more

कवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही!

मुळात शैलेंद्रला प्रसिद्धी आणि पैसा या दोन्हींचा हव्यास नव्हता. त्यामुळे त्याला कशाचीच चिंता नव्हती. तो फक्त त्याच्या लेखणीतून त्याचे शब्द उतरवणे इतकंच आपलं कर्तव्य म्हणा किंवा आवड म्हणा, तो हीच गोष्ट जपत होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?