८० च्या दशकात बहुतांश सिनेमांमध्ये दिसणारा राज किरण अजूनही बेपत्ता आहे!

इथल्या ग्लॅमर विश्वातला एक अभिनेता इथे काम मिळत नाही म्हणून परागंदा होतो आणि अमेरिकेत अत्यंत सामान्य आयुष्य जगतो.

Read more

कॉफी विथ करणमधल्या या ६ कॉंट्रोवर्सीज आठवतायत का?

या शोचा सातवा सिझन लवकरच येणार असल्याचं समजतंय. या निमित्ताने या कार्मक्रमातल्या कॉंट्रोव्हर्सीजपैकी काही कॉंट्रोव्हर्सीजना नव्याने उजाळा देऊ.

Read more

‘पुष्पा’मधलं आयटम सॉंग कोरिओग्राफ करणाऱ्या गणेश आचार्यवर लैंगिक शोषणाचे आरोप

गणेश यांनी हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं आधीच स्पष्ट केलं असलं तरी या चार्जशीटमुळे सध्या हे प्रकरण पुन्हा चांगलंच तापलं आहे.

Read more

शाहरुखचा ‘पठाण’ जुन्या वादांवर पांघरूण घालणार की नवा वाद जन्माला घालणार?

बघायला गेलं तर शाहरुख हा एवढा मोठा स्टार आहे की त्याने अर्थाजनासाठी सिनेमाकडे पाहणं कधीच सोडलं आहे आणि हे त्याने कबूलही केलंय!

Read more

गे आर्मी ऑफिसरवर सिनेमा बनवण्यात संरक्षण खात्याची आडकाठी कशामुळे?

ओनिरच्या प्रस्तावित सिनेमात मेजर जे सुरेश यांचे काश्मीर मधील एका १५ वर्षीय मुलासोबत अनैतिक शारीरिक संबंध होते हे दाखवण्यात येणार होते.

Read more

शाहरुख फुंकला तर वाद आणि आमीर हिरॉईन्सच्या हातावर थुंकतो ते शुभ : दुतोंडीपणाचा कळस

आमीरच्या या अशा वागण्यामागे इस्लामिक प्रथा आहे की फक्त एक मस्करी हे आमीरच जाणे, पण शाहरुखच्या प्रार्थनेमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Read more

कपिल देव, कमल हासनच्या प्रेमापायी बिल्डिंगवरून उडी मारणाऱ्या सारिकाचा प्रवास…

कपिलची दुरावलेली प्रेमिका, रोमि पुन्हा कपिलच्या आयुष्यात परतली आणि कपिलने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सारिका पुन्हा एकटी पडली.

Read more

कधीकाळी सुनील दत्त यांनादेखील लोक सांगत होते की “पाकिस्तानात जा..”!

सिनेविश्वात सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील दत्त यांच्या खऱ्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाची कथा म्हणून शोभेल अशीच आहे.

Read more

छातीवरच्या केसांमुळे झाला राडा आणि सलमानने अनुरागला सिनेमातून हाकलून दिलं!

जेव्हा अनुराग कश्यपच्या हातात चित्रपटाची धुरा गेली तेव्हा त्यांना सलमान खान एक टिपिकल ‘देसी हिरो’ दिसला नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?