जीवनातील अडचणींमुळे हरलेल्यांसाठी: डान्स जगाचा राजा रेमो डिसुझाचं खडतर वास्तव

रेमोने वडिलांच्या इच्छेविरुद्ध नृत्य करिअर म्हणून निवडले. जेव्हा त्याने नृत्यात भविष्य घडवायचे ठरवले तेव्हा तो शिक्षण सोडून मुंबईला गेला.

Read more

तो ‘थुंकला’ नाहीये, ओठांमधून हवेचा फुत्कार केला फक्त…

पांढरा टी शर्ट आणि काळा मास्क घालून शिवाजी पार्कवर आलेल्या शाहरुख खानने लतादीदींचं अंतिम दर्शन घेतांना नेमकं काय केलं?

Read more

लोक ज्या व्हिलनला चळाचळा कापायचे, त्याचा मृत्यू मात्र मनाला चटका लावून गेला, वाचा

जेव्हा त्यांनी परत सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा ते फक्त एक हाडांचा सापळा असल्यासारखे दिसत होते. त्यांच्या कारकिर्दीवर याचा परिणाम झाला.

Read more

शिल्पा शेट्टीचं नाही, तर लाज सोडून या कलाकारांनी खुलेआम केलेत खतरनाक ‘किस्से’

काही वर्षांपूर्वी मिका सिंगच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याने दारूच्या नशेत राखी सावंतला किस केलं होतं. ही घटना त्यावेळी फारच चर्चेत होती.

Read more

अॅक्टिंग नव्हे, तर या साईड बिझनेसमधून कलाकार होतायेत करोडपती…

वर्षाला एक किंवा फार तर दोन चित्रपट देणारे हे स्टार्स इतका अमाप खर्च कसा बरं करत असतील? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही.

Read more

अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घेणारी ८ सेलिब्रेटी कपल्स!

यांच्या घटस्फोटाची विशेष बाब म्हणजे हा घटस्फोट फक्त देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांमध्ये एक गणला जातो.

Read more

वीर दासच्या ‘२ भारताच्या’ थिअरीमागची ‘खरी’ मानसिकता दाखवणारं परखड मत

भारत हा कसा चांगला देश आहे याचं सर्टिफिकेट वीर दाससारख्या माणसाने द्यावं एवढी वेळ अजून या देशावर आलेली नाही!

Read more

शिवसेना – भाजपचं भवितव्य काय? ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत…

“हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवाच राहील” असं नमूद करून हिंदुत्वाबद्दलसुद्धा विक्रम गोखले यांनी वक्तव्य केलं.

Read more

एकीकडे स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवणारे बॉलिवूडकर, अशा अंधश्रद्धा पाळतात…

ज्योतिषाचं ऐकून, खुराना साहेब आपलं नाव बदलून घेतात. khurana च्या नावामध्ये kkhurana असं नाव लावतात. हे असं प्रत्यक्षात सुद्धा बऱ्याचदा घडतं.

Read more

व्हॉट्सअॅप इतकं सुरक्षित असूनही बॉलिवूडच्या मंडळींचे चॅट्स लीक कसे होतात?

भारतात संशयित गुन्हेगारासमोर त्याचा गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच त्याचा फोन अनलॉक केला जातो, त्याचे स्क्रीनशॉट काढले जतात

Read more

माकडचाळे करणाऱ्या ‘अशा’ मंडळींमुळेच खऱ्या संगीताचा ‘सूर’ हरवलाय!

अरे आपले संगीतातले पूर्वज नेमकं काय शिकवून गेलेत आणि केवळ परिवर्तनाच्या नावाखाली आपण लोकांना काय देतोय याची थोडी तरी लाज बाळगा रे!

Read more

सेलिब्रिटी मालदीवला निसर्ग सौंदर्यासाठी जात नाहीत! त्यामागे आहेत वेगळीच कारणं!

गेल्या काही दिवसांपासून सेलेब्रेटींवर होणाऱ्या टीकेमुळे मालदीव हे ठिकाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे तिकडचे सरकार योजना काढत आहेत

Read more

जर तो सैन्यात गेला असता, तर भारतीय प्रेक्षक एका उमद्या अभिनेत्याला मुकला असता!

गँग्स ऑफ वासेपुर ह्या अनुराग कश्यपच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली पण जशी हवी तशी ओळख जयदीपला मिळाली नाही.

Read more

हे ६ कलाकार देखील झालेत सोशल मिडियामधून ऑफलाईन

बॉलिवूड सेलिब्रिटी हे कायमच चर्चेत असतात, काही सेलिब्रिटींनी सोशल मीडिया वरून संन्यास घेतला त्यामागे त्यांची अनेक कारणे आहेत

Read more

तडकाफडकी बदली ते अचानक निलंबन, जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण?

आज सरकारी अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या तडफडकी बदली करणं हे आता नित्यनियमाचं झालं आहे अनेक कारणांमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात

Read more

चेहऱ्याने फिरंगी असूनही अस्सल भारतीय ठरलेल्या कलाकाराची कहाणी तुम्ही वाचायलाच हवी

तुमच्या मनामध्ये जर कोणत्या गोष्टीबद्दल ‘पॅशन’ असेल तर तुमचं बॅकग्राऊंड, वर्ण, मातृभाषा या गोष्टींना सुद्धा बाजूला सारून आवडत्या क्षेत्रात यश मिळवता येतं!

Read more

“असं काहीतरी” केल्याशिवाय यश मिळणं अशक्यच! “या” कलाकारांकडून मिळतो मौल्यवान धडा

हे सांगण्याचा उद्देश इतकाच की, कोणतीच संधी कधीही छोटी किंवा मोठी नसते. ती व्यक्ती त्या संधीचा किती मोठा फायदा घ्यायचा हे ठरवत असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?