वयाच्या सत्तरीतही कित्येक नटांना लाजवणारा हा ‘फिट’ अभिनेता मागे का पडला? वाचा

फिटनेसला वय नसतं. मनात आणलं तर सत्तरीतही हे ध्येय साध्य करता येतं हा संदेश शरद यांच्या ह्या फोटोतून जात आहे.

Read more

IPL सट्टेबाजी ते ब्लु फिल्म, राज कुंद्राचे विकृती दर्शवणारे ६ किळसवाणे ‘उद्योग’

प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करायची तयारी असलेल्या बॉलिवूडकरांना ‘ना जनाची, ना मनाची’ हे सत्य समोर येतं मग राज कुंंद्रा तरी याला अपवाद कसे ठरणार.

Read more

तुमच्या आवडत्या या १२ हिरॉईन्सच्या ‘मादक’ अदा आजही तुमची झोप उडवतात!

सदर फोटोज अनेकांना अश्लील वाटू शकतात. ही कला आहे की अश्लीलता हा प्रश्न आम्ही वाचकांच्या मनावर सोडतो. मुद्दा इतकाच की – open at your own risk!

Read more

वडील जर्मन आणि आई बंगाली तरी दिया तिच्या नावापुढे ‘मिर्ज़ा’ हे आडनाव का लावते?

जिने २००० सालचा मिस् एशिया पॅसिफिक हा किताब जिंकला! त्या कार्यक्रमात तिला मिस् ब्युटिफुल स्माइल आणि सोनी व्ह्युअर्स् हे खिताबही देण्यात आले.

Read more

“लोकं माझ्यावर जळतात कारण मी अनिल कपूरचा मुलगा आहे” हर्षवर्धनचा गौप्यस्फोट!

“मी माझ्या वडिलांच्या नावामुळे हेटाळला जातो हो….” अशी बोंब ठोकण्यापेक्षा हर्षवर्धन कपूरने काहीतरी प्रशंसनीय काम करावं!

Read more

सैफच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरवरून हिंदूंच्या भावना पुन्हा दुखावल्या आहेत, वाचा!

धर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.

Read more

लोक ज्या व्हिलनला चळाचळा कापायचे, त्याचा मृत्यू मात्र मनाला चटका लावून गेला, वाचा

जेव्हा त्यांनी परत सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा ते फक्त एक हाडांचा सापळा असल्यासारखे दिसत होते. त्यांच्या कारकिर्दीवर याचा परिणाम झाला.

Read more

घटस्फोट घेणाऱ्याकडे समाज आजही विचित्र नजरेने का बघतो? – वाचा परखड मत!

लग्नं नसेल टिकणार तर ते रबरबँडसारखं ओढून ताणून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये, हे वास्तव आमच्या पिढीने पचवलं आहे.

Read more

केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….!

सलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं.

Read more

रणवीरचा ‘विचित्र’ लूक पुन्हा व्हायरल: बॉलिवूडकरांसह नेटकरीही करतायत ट्रोल! वाचा…

मजेचा भाग बाजूला ठेवून या गोष्टीकडे नीट पाहिलं तरी आपल्यासारख्या सामान्य आणि नॉर्मल माणसाला हा सगळा प्रकार म्हणजे विकृतीचं लक्षणच वाटू शकतो.

Read more

भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव अभिनेता ज्याला उत्कृष्ट “अभिनेत्रीचा” पुरस्कार मिळाला!

प्रतिष्ठित ‘टाईम्स’ मासिकाने सुद्धा त्याचं भरभरून कौतुक केलं. फ्रांसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Read more

या १३ बॉलिवूड स्टार्सनी यश मिळवण्यासाठी ‘हेदेखील’ सहन केलं आहे, वाचा!

तुमच्यात असणारा सकारात्मकपणा, मेहनतीची तयारी आणि आशावादी इच्छाशक्ती हेच यशाच्या शिखरावर नेणारे सोपान आहेत हेच या सर्वांना बघताना वाटतं!

Read more

भल्याभल्या कलाकारांची पोलखोल करणारे हे ७ TV shows अजिबात चुकवू नका

सुरवातीला गप्पा, गॉसिप, जुन्या आठवणी आणि रॅपिड फायर या खास फेरीत प्रत्येक मिनीटाला कलाकारांची होणारी पोलखोल प्रेक्षकांना कायमच बघायला आवडते.

Read more

शाहरुख म्हणतो, इच्छा असूनही मी कधीच अक्षय कुमारसोबत काम करणार नाही…!!

अक्षय सोबत काम करायला नक्कीच आवडेल अशी भूमिका मांडणारा शाहरुख, ते एकत्र काम करणार कसं हा प्रश्न पुढे करतो.

Read more

या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’!

आपल्या देशातलं सिनेमावेड पाहता रामधीर सिंगचा तो डायलॉग नक्की आठवतो तो म्हणजे “जब तक हिंदुस्तान में सिनेमा है तब तक लोग #### बनते रहेंगे!”

Read more

कंगना पुन्हा चर्चेत! सोशल मीडियावर मिम्स अन विनोदांचा धुरळा!

एक ट्विटर अकाऊंट बंद केलं म्हणून गप्प बसणाऱ्यातली कंगना नाही, ती तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतर प्लॅटफॉर्मचा वापर करेल!

Read more

…म्हणून तेव्हाच्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकाने ‘सुपरस्टार काकाच्या’ कानाखाली लगावली!

इतकंच सुनावून तो दिग्दर्शक थांबला नाही तर त्यानं त्याला एक जहाल वाक्यही सुनावलं, “सुपरस्टार होगा तू ते तेरे घर का”.

Read more

‘त्या’ अभिनेत्रीशी नाव जोडल्याने मिथुनला धमक्यांचे फोन – मदतीला धावला संजूबाबा…

आपण बरं आणि आपलं काम बरं असा मिथून अमिताभला पर्याय म्हणून पाहिला जाऊ लागला होता. गंमतीत गरीब निर्मात्यांचा अमिताभ हा किताबही त्याला मिळाला.

Read more

९० चं दशक गाजवणारी ही सुपरहिट संगीतकार जोडी “त्या” घटनेनंतर चर्चेत आलीच नाही

९० च्या दशकातील एका पिढीला आजही नदीम-श्रवण याची गाणी ऐकायला आवडतं आणि नकळत ते आजच्या गाण्यांसोबत त्याची तुलना करतात.

Read more

बॉलिवुडच्या शहनशहाने एका रात्रीत राष्ट्रपती भवनाचा महत्वपुर्ण नियम बदलला होता!

शबानानं सहज गुगली म्हणून टाकलेल्या या प्रश्नाला अमिताभनं जे उत्तर दिलं ते ऐकून सेटवरचे तर चकीत झालेच पण हे उत्तर बातमीचा विषय बनलं.

Read more

अनुपम खेर यांचं ‘मोदी’ समर्थनातील एक विधान अनेकांना खटकलं आहे!

अनुपम खेर यांनी मोदींचं समर्थन करणारं “ते” शेवटचं वाक्य वापरलं नसतं तर कदाचित हा वाद तिथंच संपला असता आणि लोकांपर्यंत पोहोचलाच नसता!

Read more

देव आनंदचा पहिला रंगीत सिनेमा जो हिंदी आणि इंग्रजीत बनूनही फ्लॉप ठरला!

चित्रपटाचं शुटींग सुरू झाल्यावर अनेक किस्से घडत गेले आणि चित्रपट निर्मितीपासूनच चर्चेत राहिला. याच्या क्लायमॅक्सचा किस्सा फारच गंमतीशिर आहे.

Read more

भारताचा खरा हास्यसम्राट एकेकाळी पोट भरण्यासाठी रस्त्यावर उभा राहून चकना विकायचा

स्वतःच्या आयुष्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या जॉनी लिव्हरने लोकांना हसवून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

Read more

‘कभी ख़ुशी कभी गम’ च्या शूटिंगदरम्यान काजोलला झालेला त्रास कल्पनेपलिकडील आहे

काजोलसाठी या चित्रपटाच्या आठवणी आनंददायी नसतील कारण जेव्हा चित्रपटातील कलाकार यशाचे सोहळे साजरे करत होते तेव्हा काजोल त्रास सहन करत होती!

Read more

…म्हणून यश चोप्रा यांनी बमन इराणी ऐवजी या सिनेमात बच्चनला काम दिलं!

हाच तो काळ होता जेव्हा ३ खान स्टार आणि अक्षय कुमार सारख्या नायकांनी इंडस्ट्रीवर पकड घ्यायला सुरुवात केली होती!

Read more

शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!

त्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!

Read more

गोविंदाने भेट म्हणून दिलेला टी-शर्ट रुमाल म्हणून वापरणारा विक्षिप्त ‘राजकुमार’!

कामाची फिकीर त्यानं कधीच केली नाही कारण तो राजकुमार होता आणि त्याच्यासाठी चित्रपट बनायचे, त्याला कधीच काम मागत फिरावं लागलं नाही.

Read more

खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!

आपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.

Read more

चित्रपट बनवताना पोटाची खळगी भरण्यासाठी अडवाणींना नडलेल्या प्रोड्यूसरची गोष्ट!

या इंडस्ट्री मध्ये टिकायचं असेल तर तुमची कातडी जाड हवी, कोणत्याही प्रकारचे अपमान सहन करायची ताकद हवी तरच इथे तग धरून राहता येतं.

Read more

प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!

पाली हिल ते वाळकेश्र्वर या परिसरातील सर्व भिकार्‍यांकडे आणि रस्त्यावरच्या भटक्या मुलांकडे त्याचा मोबाईल नंबर आहे.

Read more

आणि ट्विटरकरांनी पॉर्नस्टार मिया खलिफाला तोंडावर पाडलं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

IAS चं स्वप्नं, वृत्तपत्रात नोकरी ते हिरॉईन्सचा कर्दनकाळ – एका भन्नाट व्हिलनचा प्रवास

कोणत्याही रोलला “नाही” म्हणायचं नाही आणि सतत प्रयोग करत राहणे हे प्रेम चोप्रा यांच्या यशस्वी करिअरच्या यशाचं गमक म्हणता येईल.

Read more

बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!

मदन मोहन १९४३ मध्ये आर्मीत नोकरी करत होते, पण संगीताची आवड लक्षात येऊन त्यांनी पूर्ण वेळ संगीतकार होण्याचा निर्णय घेतला होता.

Read more

बॉलिवूडला खडेबोल सुनावणारा, लतादींकडून एकही गाणं गाऊन न घेणारा संगीतकार!

नय्यर साहेब म्हणजे King Of Rhythm! जरासे फटकळच पण अगदी शिस्तप्रिय हजरजवाबी! आपण ह्या सगळ्या गोष्टींना Attitude असं नाव ठेवून मोकळं होतो!

Read more

स्वरा भास्करने केलं असं काही की युजर्स “झोमॅटोवर” झाले नाराज!

स्वरा भास्कर हे नाव तिने केलेल्या भूमिकांपेक्षा तिने केलेल्या असंबद्ध व्यक्तव्यांमुळे आणि गोंधळलेल्या स्टँड मुळे जास्त चर्चेत असतं!

Read more

लक्ष्मी ते राम सेतू : “बिझनेसमन” अक्षय कुमारची तुम्हाला माहीत नसलेली बाजू!

या एका पोस्टरमुळे अक्षय फक्त एक अभिनेता नसून एक निर्लज्ज बिझनेसमन सुद्धा आहे यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे!

Read more

रात्रीच्या वेळेस जुहू बीचवर सिगरेट बॉक्सवर लिहिलं गेलं देव आनंदच “ते” सुप्रसिद्ध गाणं

असे होते त्या काळातील कलाकार ज्या की एकमेकांवर विश्वास ठेवून चांगलं काम करवून घ्यायच्या. ‘तू नाही तर दुसरा’ हा स्वभाव तेंव्हा नव्हता.

Read more

“मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण म्हणून मी धर्मांतर करणार नाही!”

एका पंजाबी फॅमिलीच्या बॅकग्राऊंड मधून आल्याने गौरीला ह्या लग्नानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की तू आता मुसलमान धर्म स्वीकारणार का?

Read more

सुसंस्कृत, प्रतिष्ठित घरातील तरुण ड्रग्जच्या विळख्यात अडकण्याची कारणे, जाणून घ्या

“द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट” असेल किंवा आपला देशी “उडता पंजाब” अशा मोजक्या काही चित्रपटांनी अमली पदार्थ सेवनाच्या ह्या विषयाला गंभीरपणाने दाखवले आहे.

Read more

मजुरांसाठी अतोनात कष्ट घेतल्यानंतर आता सोनू सूद एका नव्या निमित्ताने अनेकांना आधार देतोय!

कधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.

Read more

बॉलिवूडच्या पार्ट्यांऐवजी रुईयाच्या मित्रांसोबत वेळ घालवणं पसंत करणारा दिग्दर्शक निशिकांत कामत!

“फिल्म इंडस्ट्री हे माझं आयुष्य नसून ते माझ्या आयुष्याचा एक भाग आहे.” इतकं स्पष्ट बोलणारा बहुदा एकमेव मराठी दिग्दर्शक!

Read more

या ६ फिल्म्सच्या शूटिंगसाठी बॉलिवूड कलाकारांनी दिले होते स्वतःचे घर!

चित्रपटातील मोठमोठी घर बघितली असतील. तेव्हा आपण असा विचार करतो की, हा एखादा सेट असेल. पण ह्या ६ चित्रपटांत सेट नाही खरोखरची घरे आहेत!

Read more

‘नेपोटीझम’मुळे ट्रोल होणाऱ्या या ‘स्टारकीड’ ने ट्विटरला राम राम ठोकून स्वतःचं हसं करून घेतलंय!

सुशांत सिंगच्या झालेल्या आत्महत्येमुळे तिला ऐकावं लागलेल्या ट्रोल्सना तिने आधी अगदीच दुर्लक्षित केलं. आणि तिने स्वतःचं ट्वीटर अकाऊंट शनिवारी बंद केलं.

Read more

या प्रसिद्ध बॉलिवूड तारे तारकांमध्ये एक वेगळंच साम्य आहे…!

आपल्या बॉलिवूड मधील काही कलाकार हे इंजिनियर सुद्धा आहेत! त्यात काहींनी आवड म्हणून इंजिनिअरिंग केलं ,काहींनी पालकांच्या इच्छेचा मान ठेवायचा म्हणून.

Read more

सुशांतसिंगच्या ग्लॅमरमागे लपलेल्या, ‘या’ संघर्षाची कधीच कोणाला जाणीवही झाली नाही

कुठलंही कॅरेक्टर जीव ओतून उभ करायचं काम सुशांत सिंह छान करायचा. विविध प्रकारच्या भूमिका त्याने आपल्या करियरमध्ये केलेल्या आहेत.

Read more

सिनेमातले ऍक्शन सीन्स आणि खरं मार्शल आर्ट यामध्ये गल्लत करताय – मग हे वाचाच!

चित्रपटात मात्र हिरो मार्शल आर्ट्स एक्स्पर्ट असल्याने लगेच अरे ला कारे करून शून्य सेकंदात प्रत्युत्तरादाखल हल्ला करणाऱ्यांना तुडवायला सुरुवात करतो.

Read more

नोकरी करत व्यवसाय करायचाय? ह्या “सिनेस्टार्सची स्ट्रॅटेजी” तुमच्यासाठी दिशादर्शक ठरेल!

निवृत्तीनंतरचे आयुष्य जर सिनेमांशिवाय जगावे लागले तर पैसे कुठून आणायचे म्हणून त्यांनीही आपापले साईड बिझनेस उघडलेत. जेणे करून पैशांचे इन-कमिंग सुरूच राहील.

Read more

बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

उज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.

Read more

प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या ह्या बॉलीवूड स्टार्सनी कसलंही मानधन न घेता केलेत हे सिनेमे!

या सिनेमासाठी मीना कुमारी यांनी १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यावेळी त्या खरं तर दवाखान्यात भरती होत्या. पण त्यांनी मानधन वाढवून मागितलं नाही.

Read more

बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

आपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.

Read more

एकेकाळी श्रीमंतीच्या शिखरावरील या सेलिब्रिटीजचं पुढे जे झालं ते जीवनाचा मोठा धडा शिकवून जातं!

फॅशन सिनेमातला डायलॉग या स्टार्सच्या बाबतीत तंतोतंत लागू होतो “सक्सेस मिलने के लिये जो लोग आप को मिलते है, वही लोग सक्सेस की सीडी उतरते वक्त भी मिलते है “

Read more

बॉलिवूडच्या ‘कोरोना मदत’ पार्श्वभूमीवर “या” कलाकाराचं रस्त्यावर उतरून “ही” कामं करणं उठून दिसतं

आपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.

Read more

…आणि त्यांनी राज कपूरसाठी आपले दागिने विकले…

राज कपूर यांनी ‘आवारा’ सिनेमाचं शूटिंग सुरू केलं. बजेट होतं १२ लाख रुपये. राज कपूर यांच काहीतरी गणित चुकलं आणि एका गाण्यामुळे सिनेमा ओव्हरबजेट झाला!

Read more

केवळ मनोरंजनासाठी नाही तर “या” समाजोपयोगी कारणासाठी बॉलिवूड म्हणतंय “IforIndia”

हा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.

Read more

कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वयाचं बंधन नसतं-  हे या १० कलाकारांनी सिद्ध केलंय!

वयाच्या तिशीनंतर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि तरीही वय हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारून त्यांनी आपल्या अभिनयानी प्रेक्षकांची मने जिंकली.

Read more

सुंदरता वाढवण्यासाठी या १२ अभिनेत्रींनी केला हा ‘उपाय’, तर काहींच झालं हसं!

नवीन अभिनेत्रीच नाहीत तर ८० च्या दशकातील खूप सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या श्रीदेवीने ही नाकाची प्लास्टिक सर्जरी केली आहे.

Read more

“वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे थांबवा!” फराह खानची सेलिब्रिटींना धमकीवजा ‘विनंती’

फराह खानने जरी कोणत्याही विशिष्ट नावांचा उल्लेख केलेला नसला तरी त्या त्या व्यक्तीवर नेम अचूक साधला गेला आहे. आणि यावर बरेच सिलिब्रिटीज सुद्धा व्यक्त झालेत!

Read more

या सिनेस्टार्सनी खुलेआम सांगितलेत त्यांच्या खाजगी जीवनातील धक्कादायक किस्से

चित्रपटसृष्टीतलं चकाकणारं आयुष्य अनेकांना खुणावू लागलं आणि आपणही आपलं नशीब आजमावून बघायला हवं ह्या हेतूने मुंबईकडचा प्रवास सुरु झाला.

Read more

सिनेस्टार्स खाजगी उदघाटने करायला का येतात या मागचं ‘गणित’ समजून घ्या!

हे स्टार्स केवळ जाहिराती, इवेन्ट्सच नाही तर मोठ-मोठ्या अलिशान लग्नात देखील जातात. कधीकधी त्यांना तिथे परफॉर्मन्स देण्याकरिता देखील बोलावले जाते.

Read more

या ७ जणांनी करोडो रुपयांच्या जाहिराती नाकारल्या, कारण वाचून अभिमान वाटेल!

असे कलाकार खूप कमी आहेत ज्यांनी पैश्यापेक्षा आपले नैतिक तत्व महत्वाचे समजून मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीला नकार दिला आहे.

Read more

प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या सेलिब्रिटींनी केलेली समाजसेवा तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. जिथे आपला जन्म झाला, जिथे आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे

Read more

ह्या भारतीय कलाकारांची नाळ पाकिस्तानशी जोडलेली आहे, विश्वास नसेल तर हे वाचाच!

बॉलीवुड मधील महानायक अमिताभ बच्चन यांची आई पाकिस्तानच्या फैसलाबाद मधील होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?