खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!
आपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.
Read moreआपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.
Read moreपाली हिल ते वाळकेश्र्वर या परिसरातील सर्व भिकार्यांकडे आणि रस्त्यावरच्या भटक्या मुलांकडे त्याचा मोबाईल नंबर आहे.
Read moreत्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.
Read moreया एका पोस्टरमुळे अक्षय फक्त एक अभिनेता नसून एक निर्लज्ज बिझनेसमन सुद्धा आहे यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे!
Read moreथोडक्यात काय, तर ग्लॅमरने भरलेलं आयुष्य जगणाऱ्या या बॉलीवूडमधील मंडळींचं ड्रग्सचं कनेक्शन या आधी सुद्धा उघड झालेलं पाहायला मिळालं आहे.
Read moreसुशांत आधीच तू डिप्रेशनमध्ये होतास आणि जर तू असतास तर छिछोरे सारखा ह्या सिनेमाला मिळालेला रिस्पॉन्स बघून आणखीनच खचला असतास!
Read moreदिल बेचारा याचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा लोकं म्हणायला लागले आम्ही सुशांतला रियल लाइफमध्ये खूपच मिस करू. तो नसतांना त्याचा चित्रपट बघण आम्हाला कठीण जाईल.
Read moreतुमच्या मनामध्ये जर कोणत्या गोष्टीबद्दल ‘पॅशन’ असेल तर तुमचं बॅकग्राऊंड, वर्ण, मातृभाषा या गोष्टींना सुद्धा बाजूला सारून आवडत्या क्षेत्रात यश मिळवता येतं!
Read moreत्यांचं रंगमंचावर येणंच हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी पृथ्वी थिएटर्समध्ये काम करणे सुरू केले. तिथे ते भेटले रंगकर्मी सत्यदेव दुबे.
Read moreसुशांत सिंगच्या झालेल्या आत्महत्येमुळे तिला ऐकावं लागलेल्या ट्रोल्सना तिने आधी अगदीच दुर्लक्षित केलं. आणि तिने स्वतःचं ट्वीटर अकाऊंट शनिवारी बंद केलं.
Read moreआपल्या बॉलिवूड मधील काही कलाकार हे इंजिनियर सुद्धा आहेत! त्यात काहींनी आवड म्हणून इंजिनिअरिंग केलं ,काहींनी पालकांच्या इच्छेचा मान ठेवायचा म्हणून.
Read moreसुशांत तुझं हे वय नव्हतं जायचं. आता तर सुरुवात होती. अजून खूप काही तुला करायचं होतं आणि आम्हाला तुला ते करताना पाहायचं होतं. चुकलास मित्रा!
Read moreकादर खान ह्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
Read moreउज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.
Read moreआपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.
Read moreफॅशन सिनेमातला डायलॉग या स्टार्सच्या बाबतीत तंतोतंत लागू होतो “सक्सेस मिलने के लिये जो लोग आप को मिलते है, वही लोग सक्सेस की सीडी उतरते वक्त भी मिलते है “
Read moreआपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.
Read moreऐश्वर्या राय च्या आई वडिलांनी हे नातं कधीच मान्य केलं नाही. पण, त्यांच्या ब्रेकअप चं कारण हे सलमान खान तिच्याशी एकनिष्ठ नव्हता हे दिलं जातं.
Read moreवयाच्या तिशीनंतर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि तरीही वय हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारून त्यांनी आपल्या अभिनयानी प्रेक्षकांची मने जिंकली.
Read moreजोडीचं यशाचं हे कारण असावं की, दोघांचा अनुभव एकत्र येऊन ती कलाकृती तयार होत असल्याने त्यात होणाऱ्या चुका या अगदी कमीत कमी असाव्यात.
Read moreअग्निपथ मध्ये त्यांनी साकारलेली निगेटिव्ह भूमिका ही लोकांनी खूप पसंत केली! त्यांचा तो रौफ लाला बघून आजही चीड येते इतकी ती भूमिका त्यांनी अप्रतिम वठवली!
Read moreसिनेमागणिक हा अभिनेता तरुण होऊ लागला होता. आणि ती आजारपणाची बातमी आली. न्यूरोएंडोक्राइन म्हणजे आतड्याच्या भागात असणाऱ्या टिश्यूचा आजार त्याला होता.
Read moreतो त्याच्या अभिनयातून कायमच लक्षात राहील, पण त्याचा अभिनय अजूनही लोकांना पाहायचा होता. म्हणूनच त्याचं असं जाणं चटका लावून जातयं…मियाँ मकबूल, ये कुबुल नहीं
Read moreगरजेपेक्षा जास्त स्पष्टवक्ता असणं हे सुद्धा बऱ्याच वेळेला अंगाशी येतं, त्यामुळेच ऋषीजी बऱ्याच वेळा ट्रोल झाले किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकले!
Read moreमाणूस मेहनती आणि प्रतिभावंत असेल तर एक ना एक दिवस तो नक्कीच यशस्वी होतो आणि एखाद्या अभिनेत्या कडे एवढे विविधांगी गुण असणे हेच त्यांचे वेगळेपण आहे!
Read more