दिग्दर्शकाने ‘कट’ सांगूनही वेड्यापिश्या विनोद खन्नाने डिंपलला किस करणं सुरूच ठेवलं

महेश भट्ट यांनी ‘अॅक्शन’ असं म्हणताच विनोद खन्नाने डिंपलला मिठीत घेऊन किस करायला सुरुवात केली. त्याच्या या आवेशाने डिंपल घाबरून गेली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?