रक्तदानाने फक्त दुसऱ्याचाच फायदा होतो असं नाही, वाचा रक्तदानाचे आश्चर्य वाटावेत असे फायदे!

रक्तदान करणे, न करणे ही प्रत्येकाची ऐच्छिक निवड आहे. परंतु अनेकदा केवळ गैरसमजांमुळे रक्तदान करण्यापासून लोक परावृत्त होतात.

Read more

बॉम्बे ब्लड ग्रुप! होय, हा आहे मराठी माणसाने शोधलेला दुर्मिळ ब्लड ग्रुप!!

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीचे रक्त इतर ब्लड ग्रुप्समधील व्यक्तीला चालू शकते,

Read more

प्लाझ्मा दान करताय, किंवा इतरांना तसा सल्ला देताय? आधी या महत्वाच्या ८ बाबी वाचा!

ही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय.

Read more

टॅटू काढायचाय? त्याआधी जाणून घ्या टॅटू काढण्याचे ७ गंभीर साईड इफेक्ट्स..!

टॅटूमुळे आणखीन एक धोका असतो तो म्हणजे एलर्जीचा. तुमची त्वचा जर खूप संवेदनशील असेल तर तुम्ही टॅटूच्या भानगडीत न पडलेलंच बरं!

Read more

सर्वश्रेष्ठ दानांपैकी ‘रक्तदानाचे’ हे ४ फायदे जाणून घ्या!

एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये?

Read more

या ६४ वर्षीय भारतीय महिलेने रक्त संकलनाचे आजवरचे सर्व रेकॉर्ड्स तोडलेत !

लता म्हणतात की त्यांना कधी नकार ऐकायला आवडत नाही, त्यांना काम करत राहायला आवडते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?