बाळासाहेबांचं मंत्रीपद “दादा कोंडकेंनी” एका खास कारणामुळे नाकारलं होतं!

तापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.

Read more

जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!

भाजपमधील अनेकांची “सेनेसारख्या वादग्रस्त संघटने पासून चार हात लांब राहिलेले उत्तम” अशीच धारणा होती. पण शेवटी त्यांच्याशीच युती केली

Read more

बेरोजगार तरुणांसाठी मायकल जॅक्सनने शिव उद्योग सेनेला खरंच ४ करोड दिले होते का?

१९९५ साल, राज्यात शिवसेना-भाजप सरकार सत्तेत होते. त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी ‘शिव उद्योग सेना’ स्थापन केली होती.

Read more

गरबा आयोजक ते मुख्यमंत्र्यांशी नडणारा नेता, वाचा किरीट सोमय्यांचा वादळी प्रवास

आपल्या या विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी आजवर अनेक घोटाळे उजेडात आणत सत्ताधार्‍यांच्या तोंडचं पाणी पळविलं आहे.

Read more

दिल्लीतही शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार का? कमेंट करा

बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता”. मात्र आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार

Read more

मारणाराही कार्यकर्ता आणि मार खाणाराही कार्यकर्ताच…वाचा एक परखड मत

प्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर त्याजागी मुलगी निवडून आणण्यासाठी प्रथम पसंती पक्षाने दिली परंतु त्याजागी कार्यकर्त्याचा विचार झाला नाही.

Read more

…मग आता आम्ही पाहायचं कुणाकडे? वाचा, ‘सामान्य माणसाचा’ प्रांजळ सवाल!!

आजची एकंदर राजकीय परिस्थिती आणि सुरु असलेलं राजकारण बघता, भाजपकडे बघून एवढंच म्हणावसं वाटतंय, “अहो काय राव, ‘तुम्ही सुद्धा (!) त्यातलेच”

Read more

जेव्हा पुलंच्या एका पत्राने बाळासाहेबांसकट सर्वांचे धाबे दणाणले होते…

‘लोकशाहीचं नव्हे तर ठोकशाहीचं सरकार’ असल्याचं पुलंनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं, बाळासाहेब ठाकरेंच्या ही टिका जिव्हारी लागली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?