“अरे मूर्खांनो, कुणी सांगितलं तुम्हाला ती चेटकीण आहे?” : आसामच्या बिरुबालाचा अंधश्रद्धेविरुद्ध लढा

इथल्या गावात एक ओझा, एक ज्योतिषी असतो. या व्यक्ती तुमचं भविष्य कथन करतात आणि त्यांनी कोणाला चेटकीण म्हटलं तर लोकं डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात. याविरोधात लढणाऱ्या धाडसी महिलेची ही कथा..

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?