महाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला हा राक्षस अनेकांना माहिती नसतो

द्रोणाचार्य, जयद्रथ, विकर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, व अनेक महारथी दुर्योधनाच्या मदतीसाठी धावून गेले. पण घटोत्कचाने त्याच्या पराक्रमाने ह्या सर्वांना जखमी केले. त्याने त्याच्या मायेने असे काही भयानक दृश्य उभे केले की कौरव सेना रणांगणावरून पळून गेली.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?