कोरेगाव भीमा लढाई – इंग्रजांचा जातिवाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर…
कोरेगाव भीमा लढाई नक्की काय होती? त्याचा व्यापक इतिहासाशी संबंध काय ? ही खरंच जातीअंताची लढाई होती का? तर सर्वस्वी नाही.
Read moreकोरेगाव भीमा लढाई नक्की काय होती? त्याचा व्यापक इतिहासाशी संबंध काय ? ही खरंच जातीअंताची लढाई होती का? तर सर्वस्वी नाही.
Read moreसंदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण असं म्हणतात की आम्ही यावर्षी या सोहळ्यात बामसेफ वर बारीक लक्ष ठेवून होतो. यापुढेही ठेवू.
Read more१ जानेवारीलाच हे सर्व संशयित लोक व एल्गार परिषदेतील मुख्य वक्ते उमर खालिद, आमदार जिग्नेश मेवानी, बी. जी. कोळसे पाटील व अन्य मंडळी कोणीच जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले नाहीत, हे अत्यंत संशयास्पद आहे.
Read moreभिडे व एकबोटे यांनी गव्हाणे व फडतरे यांच्या करवी गाव बंद पुकारला, असे तक्रारदार अंधारे यांचे म्हणणे खोटे व शंकास्पद ठरते. फडतरे तर गेली काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जवळीक ठेवून आहेत, मग ते हिंदुत्ववादी भिडे व एकबोटे यांचे ऐकून गाव बंद करून दलितांवर हल्ला करण्याच्या कटात सामील होतील का? असा प्रश्न ही पडतो.
Read moreएकीकडे १ जानेवारीला विजयस्तंभाला मानवंदना देण्यास आलेले दलित बांधव (प्रामुख्याने नवबौद्ध, महार) वढू बु. येथे येऊ लागले असताना दुसरीकडे आसपासच्या गावातील प्रामुख्याने विविध सामाजिक व राजकीय विचारधारेचे मराठा समाजाचे तरुणही जमू लागले. त्यापैकी अनेकांनी भगवे झेंडे हाती घेतले होते.
Read moreसामान्य जनता राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनून बसलीये. प्रचार अपप्रचाराच्या राजकीय खेळात स्वतः खेळत बसलीये आणि खरे दोषी आपापले हेतू साध्य करत रहाताहेत.
Read moreदलित गरीबांना भांडवलदार उद्योगपती जमिनदारांच्या नावाने भडकावणे आता शक्य नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या वैमनस्य वा वेदनेला फ़ुंकर घालणेच भाग आहे. त्यातून पेशवाई वा ब्राह्मणधर्म हे शब्द पुढे आलेले आहेत.
Read more