पाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये!

सिरूसेरी चेन्नईमधली हे टीसीएस पार्क ७० एकर परिसरात पसरलेले आहे. या इमारतीचे डिझाईन कारलेस ओट फर्मने तयार केले असून ते फुलपाखरासारखे आहे.

Read more