ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमध्ये सेन्सर!

सध्या ह्या सेन्सरच्या वापराची सुरवात असल्याने त्यापासून मिळालेली माहिती कमी आहे मात्र वेगवेगळ्या सामन्यात, वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध खेळल्यानंतर मिळणारी एकूण माहिती जेव्हा एकत्र केली जाईल तेव्हा त्याचा वापर फार चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.

Read more

‘ह्या’ खेळाडूंच्या बॅटने धावांचाच नाही तर पैश्यांचाही वर्षाव होतो

एबी डी विलियर्स याला त्याच्या बॅटवर MRF च स्टीकर कावायचे ३.५ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मिळतात.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?