चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘ती’ आदिवासींसाठी जीवाचं रान करते आहे !

कधी कधी तर त्यांना धमक्या सुद्धा मिळाल्या पण सोनलच्या शक्ती फाउंडेशनने न थांबता त्यांचे कार्य सुरूच ठेवले. सध्या सोनल व त्यांची टीम मुलींसाठी एक कॉमिक बुक तयार करण्याच्या कामात आहे. ह्या पुस्तकातून मुलींना गुड टच आणि बॅड टच विषयी माहिती देण्यात येईल.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?