कर्ज घेताय? थांबा! कर्ज घेतल्यावर मनस्ताप टाळण्यासाठी आधी या गोष्टी तपासा…

कर्जाची परतफेड करतांना तुम्ही मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम यामधून नेमके कधी बाहेर पडणार आहात, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे.

Read more

निवृत्तीनंतरही दरमहिना उत्पन्न मिळण्यासाठी काय करावं? या टिप्सचा नक्की वापर करा

निवृत्तीनंतर पीपीएफ हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला फक्त पैसे जमा करावे लागतील आणि तुम्ही व्याज घेत राहाल

Read more

२८ बँकांना तब्बल २२,८४२ करोडोंचा चुना लावणारी गुजरातमधील कंपनी

निरव मोदी आणि मेहूल चोकसी यांच्या केसहुन सुद्धा मोठा असणारा हा फ्रॉड बँकिंग व्यवसायातील देशातला सगळ्यात मोठा फ्रॉड मानला जातोय.

Read more

पेन-किंग, करोडोंचा घोटाळा बहाद्दर आपल्याच ‘उद्योगांमुळे’ गेला रसातळाला …

बँकांचे पैसे थकले आणि बॅन्का (नेहमीप्रमाणे) जाग्या झाल्या. असं सांगितलं जातं की ज्या ज्या बॅन्कांकडे कोठारीची थकबाकी होती

Read more

पैसे काढताना ATM मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे? वाचा…

अश्या परिस्थितीत बँक एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासू शकते, जेणेकरून तुमचे पैसे खरंच अडकले की नाही हे तपासता येईल.

Read more

बँक लॉकरमध्ये तुमचा मौल्यवान ऐवज अगदी सुरक्षित ठेवण्याच्या टिप्स!

या लॉकर्समध्ये तुमच्या महत्त्वाच्या वस्तू अगदी सुरक्षितपणे ठेवल्या जातात. तुम्ही त्या तुम्हाला गरज असताना सोप्या पद्धतीने काढू देखील शकता.

Read more

तुम्हाला माहित आहे का? बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात!

जर चेक दिल्यानंतरच्या तारखेनंतर बँक मध्ये पास होण्यासाठी आल्यास अश्या चेकला शिळा म्हणजेच स्टेल चेक म्हटले जाते.

Read more

‘पेन्शन’ घेण्याच्या वयात हा अवलिया आपली ‘पॅशन’ जपतोय, खुद्द मोदींनी केले कौतुक!

२००१ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी स्वतःला फक्त फोटोग्राफी साठी वाहून घेतलं आणि तिथून त्यांच्या फोटोग्राफी करिअर ला सुरुवात झाली.

Read more

तुमच्या खिशाला कात्री लावणारा कर्जाचा व्याजदर बँक ज्या पद्धतीने ठरवतात त्याबाबत पुर्ण माहिती असायलाच हवी

क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये पैश्यांचा व्यवहार करणे गरजेचे आहे.

Read more

एटीएममधून पैसे निघाले नाहीत तर घाबरु नका, हा उपाय केला तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.

बँकेला खातेदाराच्या खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकाने ३० दिवसांच्या आतमध्ये बँकेमध्ये तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.

Read more

एटीएम कार्डवर असणाऱ्या १६ अंकी नंबरच्या मागे नेमका काय अर्थ आहे – जाणून घेऊया!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम === ज्यांच बँक खातं आहे त्यांच्याकडे ATM तर

Read more

ग्राहकांचे “हे” अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील…

बँक आणि तुमच्यामध्ये झालेल्या करारामध्ये जर बँकेने कोणताही बदल केला, तर असे करण्याच्या ३० दिवस आधी नोटीस पाठवून तुम्हाला त्याची माहिती देणे गरजेचे आहे.

Read more

बँक खात्यातील किमान सरासरी रक्कम कशी ठरवली जाते? वाचा..

यामुळे तुम्ही दंडापासून वाचण्यासाठी खात्यात किती रक्कम ठेवायची याचे गणित सहज करू शकता

Read more

महिला नवउद्योजकांसाठी भारत सरकारच्या ९ खास योजना

तर ह्या होत्या भारत सरकारच्या काही महत्वाकांक्षी योजना ज्या खास महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि महिला सक्षमीकरणांत मोलाचा वाटा उचलत आहेत.

Read more

भारतीय पोस्टाने आणलेल्या ह्या नव्या पेमेन्ट बँकेचे जबरदस्त फायदे उचला आणि पैसे वाचवा

खाते उघडल्यावर प्रत्येकाला Q.R. कार्ड म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कार्ड मिळेल, ज्याचा वापर करताना आपल्याला खाते क्रमांक लक्षात ठेवायची गरज पडणार नाही.

Read more

या बँकेत माणसे काम करत नाहीत, तरीही बँक सुरु आहे. कसे काय? वाचा…

जर तुम्ही कुठल्या बँकेत गेला आणि तिथे तुम्हाला एकही व्यक्ती किंवा कर्मचारी दिसला नाही तर?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?