बाळासाहेबांचं मंत्रीपद “दादा कोंडकेंनी” एका खास कारणामुळे नाकारलं होतं!

तापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.

Read more

बाळासाहेब आणि पवारांनी एकत्रितपणे मासिक सुरु केलं, अन् एक विचित्र भाकीत खरं ठरलं

मासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले. अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली.

Read more

आणि त्यानंतर स्वरराज ठाकरे हे ‘राज’ म्हणून ओळखले जाऊ लागले

सारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.

Read more

‘ठाकरे’ आडनावामागचा अज्ञात इतिहास आणि त्यांच्या वेगळ्याच स्पेलिंगमागील ब्रिटीश कनेक्शन

खरं तर Thackeray या स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार थॅकरे असा होतो. मग तरिही त्याचा उच्चार आपण ठाकरे असा का करतो?

Read more

बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू

राजकीय टीका करताना बाळासाहेब जाहीर भाषणात पवारांना ‘बारामतीचा म्हमद्या’ म्हणताना कचरत नसत हेही तेवढेच विशेष.

Read more

“शिवसेनेचे हात नसतात, पाय असतात”; प्रत्येक मराठी मनाचा ठाव घेणारा महानायक

मराठी माणूस जोवर आहे आणि जिथे आहे, बाळासाहेबांची, त्यांच्या कलंदरपणाची, दिलदारपणाची, भडकपणाची, सर्वसमावेशक स्वभावाची आठवण करतच राहणार!

Read more

“शिवसेनेचे हात नसतात, “पाय” असतात” : मराठी मनाची नस पकडलेला अवलिया : बाळासाहेब ठाकरे

मराठी माणूस जोवर आहे आणि जिथे आहे, बाळासाहेबांची, त्यांच्या कलंदरपणाची, त्यांच्या दिलदारपणाची, त्यांच्या भडकपणाची, त्यांच्या सर्वसमावेशक स्वभावाची आठवण करतच राहणार, यात शंकाच नाही.

Read more

बाळासाहेबांमुळे एका रात्रीत नारायण राणे ‘बेस्ट’चे चेअरमन कसे झाले?

शाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान भडक डोक्याच्या राणेंचा दरारा, वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून थेट मातोश्रीवरही थडकत होते.

Read more

दुसऱ्याचा ‘सामना’ बाळासाहेबांनी या पद्धतीने जिंकला होता…!

सामनाची नावनोंदणी करताना दिल्लीला वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात समजलं की सामानाची नावनोंदणी आधीच झालेली आहे.

Read more

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचचं नाव हवं!

लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर करण्याचा कोणताही उद्देश नाही.

Read more

काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री जेव्हा बाळासाहेबांना ‘थेट मातोश्रीवर’ जाऊन भेटतात…

भाजपसोबत युती असताना, युतीविरोधी भूमिका घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता.

Read more

हिंदू मनाला भावलेला, कायमचा वसलेला ध्रुवतारा : बाळासाहेब ठाकरे

त्यांच्या आसपास अत्यंत भाबडी किंवा कमालीची बनेल माणसं होती. कुणीही शिवसेना मोठी करण्यासाठी बाळासाहेबांच्या पाव-पट देखील कष्ट घेतले नाही.

Read more

‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’, बाळासाहेबांच्या गर्जनेने अंडरवर्ल्डची झोप उडाली होती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये एक ताकदवान मराठी माणूस म्हणून अरुण गवळीच्या चांगुलपणाचे कौतुक केले होते.

Read more

संजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते

संजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही.

Read more

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो….मातांनो”- वक्तृत्वावर खिळवणारं व्यक्तिमत्व

श्रोत्याच्या थेट काळजाला हात घालण्याचे कसब शिवसेनाप्रमुखांना पूर्णतः अवगत होते; हेच त्यांच्या यशस्वी वक्तृत्वाचे गमक आहे असे म्हणावे लागेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?