एका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “वर्ल्ड वॉर”, अज्ञात इतिहास

दहशतवादी संघटनेच्या एका १९ वर्षाच्या किशोरवयीन तरुणाने बंदूक वर काढली काही क्षणात ही थरारक घटना घडली आणि युवराज व त्यांची पत्नी तिथेच कोसळले.

Read more

ही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत

येथील कैद्यांना कोणत्याही प्रकारचा गणवेश नाही. त्यांना स्वतःच्या आवडीचे कपडे घालण्याची सूट आहे. याबद्दल येथील वॉर्डनचे म्हणणे आहे की, येथून बाहेर गेल्यानंतर येथील कैद्यांना बाहेरच्या वातावरणामध्ये लगेच रमता यावे, यासाठी येथे एवढी सूट दिली जाते.

Read more

वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी हा तरुण ‘संपूर्ण देश’ सांभाळताना दिसू शकतो !

२०१० – ११ मध्ये तो व्हियेना सिटी कॉन्सिलचा मेंबर होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?