कोई भी काम छोटा नही होता!! इथं कचरा उचलणारे कर्मचारी कमवतात करोडो रुपये

फर्मसाठी पूर्ण वेळ काम करणारा क्लिनर वार्षिक १२४८०० डॉलर कमवेल. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे एक कोटी रुपये असेल.

Read more

कूबर पेडी एक संपूर्ण अंडरग्राऊंड शहर : वाचा माहीत नसलेली गोष्ट!

हे गाव जमिनीखाली कित्येक मैल लाल मातीत पसरलं आहे. इथे नुसती घरं नसून हॉटेल, ५ church, restaurants पण आहेत.

Read more

…आणि ती हवेत विरून गेली; ५२ वर्षं उलटली तरीही न सुटलेली केस

त्या सर्वांनी खूप शोधाशोध केली बीचवर ओरडत हाका मारल्या. इतर लोकांनीही तिला खूप शोधलं पण अखेर ती सापडली नाहीच!

Read more

परदेशात बंदी मात्र आपल्याकडे सर्रास विकल्या जातात ‘या’ वस्तू… वाचा!!!

आज आपल्याकडे अनेक परदेशातील वस्तू सर्रास मिळतात मात्र त्यातील दर्जा आणि त्याची किंमत यात बराच फरक आढळून आलेला आहे

Read more

पंतप्रधान पोहायला गेले आणि बेपत्ता झाले, यामागचं रहस्य आजतागयत उलगडलेलं नाही!

अचानक घडलेल्या त्यांच्या मित्रांना याचा इतका धक्का बसला की डोळ्यासमोर जे घडत आहे ते खरं आहे याचं भान यायलाही त्यांना काही वेळ लागला.

Read more

रशिया युक्रेन युद्धामुळे चिंतेत आहात? मुलाच्या मेडिकल शिक्षणासाठी या देशांचा विचार करा

सद्यस्थिती पाहता ती मूळ स्तिथीत येण्यास बराच काळ लागेल. भारतात इतक्या शिक्षणाच्या सोयी-सुविधा असताना परद्शा शिक्षण घेण्याचा कल वाढतो आहे.

Read more

प्रेमाला वयाची मर्यादा नसते; ८० वर्षांच्या आजोबांनी पळवून नेलं ८४ वर्षांच्या प्रेयसीला!

आजोबांनी आजींना पळवून नेलं आणि नंतर आजोबांच्या एका मोठ्या चुकीमुळे थेट पोलिसांनीच आजोबांना अटक केली. आजोबांनी असं केलं तरी काय?

Read more

३४८ कोटी वर्षांपूर्वी सर्वप्रथम “या ठिकाणी” जीवसृष्टी निर्माण झाली…

विधात्याने हे जग निर्माण करून आपल्याला वापरण्यासाठी दिलं आहे हे खरं आहे. पण, त्याने सुरुवात कुठून केली असावी?

Read more

हे रुग्णालय १०४ वर्षांपासून सेवा करतंय, पण माणसांची वा प्राण्यांची नव्हे चक्क बाहुल्यांची!

बाहुलीचे रुग्णालय लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच एक आगळेवेगळे सुख देते आणि आपल्या बहुलीमध्ये असलेल्या आठवणी जपण्यास मदत करते.

Read more

20-20 WC: जिंकण्याची मोठी संधी पाकिस्तानलाच असण्याची ‘खरी’ कारणं!

पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.

Read more

ग्रीन, ब्लॅक टी पिणाऱ्या विदेशी लोकांना या तरुणीने लावली भारतीय फक्कड चहाची चटक

ह्या चहाला नेमकं इतकं फेमस बनवलं कुणी? अगदी परदेशात जाऊन ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पिणाऱ्या गोऱ्या लोकांना या अस्सल भारतीय फक्कड चहाची चटक नक्की कुणी लावली?

Read more

ऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का?

यमू हा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा पक्षी आहे. त्याच्या मांसाचे खाद्यपदार्थ येथे आवडीने खाल्ले जातात.

Read more

फॉलोऑन देऊन सुद्धा ३ वेळा पराभवाची नामुष्की सोसणारा संघ कोण, ते जाणून घ्या!

टेस्ट क्रिकेटची नजाकत अशी आहे की पहिल्या डावात मान टाकलेल्या संघाला दुसऱ्या डावात पुन्हा मान वर करून लढायला एक संधी असते.

Read more

हॉस्पिटल सुरक्षारक्षक आहे चक्क एक मांजर, वाचा, मग विश्वास बसेल!

प्राणी सुद्धा आपल्या जगाचाच भाग आहेत हे एकदा मान्य असलं की सर्वकाही शक्य होतं हे या सर्व उदाहरणांवरून ठळकपणे जाणवतं.

Read more

गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हेगारांचीच मदत घेणाऱ्या ह्या राज्याच्या पोलिसांचा पॅटर्नच निराळा!

आर्थर फिलिप यांनी केलेला हा प्रयोग कौतुकास्पद आहे. कारण, या पद्धतीने फक्त गुन्हेगार संपले नाहीत तर गुन्हेगारी संपली जे जास्त आवश्यक आहे.

Read more

अमेरिका विरुद्ध भारत : कोरोना काय करतोय? – हे शास्त्रशुद्ध विवेचन बरंचसं चित्र स्पष्ट करेल

इतिहासात डास आणि डायनोसॉर एकाच काळात होते. डायनोसॉर मेले डास जगले. उल्कापातात जगायची क्षमता डासापाशी होती डायनोसॉर पाशी नव्हती.

Read more

बॅट्समनला ‘शून्यावर बाद करण्याची’ सेंच्युरी ठोकणाऱ्या या अवलिया गोलंदाजाबद्दल जाणून घ्या

सुरुवातीला डग वॉल्टर्स ह्यांनी ग्लेन मधील प्रतिभा ओळखली. त्यानंतर ग्लेनने सिडनीला जाऊन ग्रेड क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

Read more

जगातील सर्वात सुंदर १४ ग्रंथालयं : बघूनचं प्रेमात पडाल

त्यामुळे एखाद्या वाचनप्रिय माणसाला ही ग्रंथालये पाहण्याचा अनुभव हा कायमच सुखावह ठरणारा आहे.

Read more

ऑस्ट्रेलियाच्या या २ जुळ्या भावांनी ५ पार्टनरशिपमध्ये भल्याभल्या संघांना धूळ चारली!

अगदी कुठल्याही खेळाच्या इतिहासात जुळे भाऊ  एकाच संघात एकाचवेळी खेळणे हे फार दुर्मिळ. त्या भावांचे नाव होते मार्क आणि स्टीव्ह वॉ.

Read more

माशाचे बुबुळ ते बदकाचे नवजात पिल्लू, जगातील “७” विचित्र ब्रेकफास्ट डिश!

काही पदार्थ विचित्र वाटत असले तरी काही लोकांचे अन्न आहे त्यामुळे अन्न हे पूर्णब्रह्म अस म्हणत आदर ठेवून जाणून घेऊया हे पदार्थ नक्की आहेत तरी काय?

Read more

भारत – ऑस्ट्रेलिया मैत्री संबंधास बळकटी आवश्यक

सध्या अग्नितांडवामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रचंड नुकसान झाले असून अशावेळी मित्रत्वाच्या नात्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मित्राला मदतीचा हात कशाप्रकारे देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read more

होय, एक नवीन राष्ट्र जन्माला येतंय.. जाणून घ्या, “१९४”व्या नव्या राष्ट्राबद्दल….

बोगनविलच्या नागरिकांनी मतदानात स्वतंत्र देशाच्या बाजूने निश्चित कौल दिला असला तरीही स्वतंत्र देश झाल्यावर त्याची राजव्यवस्था कशी असेल? यावर अभ्यास आणि चर्चा अजूनही झालेली नाही.

Read more

अलास्काच्या कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या अनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी!

पेंग्विनची जीपॅगस पेंग्विन ही एकमेव प्रजाती आहे, जी विषुवृत्ताच्या उत्तर प्रदेशामध्ये जीपॅगस बेटावर राहणारी प्रजाती आहे.

Read more

अपघातातून लागलाय पृथ्वीवरील सर्वात जुन्या ‘जैविक रंगाचा’ शोध! हा रंग कोणता असेल? जाणून घ्या..

ह्या शोधानंतर वैज्ञानिकांच्या मते ह्यामुळे पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या कॉम्प्लेक्स जीव संरचनेला समजण्यासाठी आणखी मदत होऊ शकेल.

Read more

एका ‘योद्ध्यासारखी’ युवराजची “ती” खेळी देशातला एकही क्रिकेट फॅन विसरणार नाही

युवराजने देशासाठी नेमका काय त्याग केलाय? सचिन तेंडुलकरने विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज मैदानात धडपडला.

Read more

सँड पेपरने घासून ‘बॉल टेम्परिंग’ केल्याने नक्की काय होते? जाणून घ्या…

सामान्य शब्दांमध्ये असे की, यामध्ये अवैधरीत्या चेंडूला घासले, कुरतडले जाते. यामुळे खेळपट्टी कशीही असली तरीदेखील चेंडूला स्विंग मिळतो.

Read more

नासाच्या या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या उत्पादनात होऊ शकते तीनपट वाढ

स्पीड ब्रीडिंग तंत्रज्ञानाचा वर्टिकल फार्मिंग सिस्टममध्ये देखील प्रयोग केला जाऊ शकतो.

Read more

तंत्रज्ञानाचा चमत्कार : वाळवंटातील ग्रीनहाऊस!

ह्या ग्रीनहाउससाठी जवळच्याच स्पेन्सर खाडातून २ किमी लांबीवरून पाईपलाईन टाकून समुद्रातील पाणी आणले आहे.

Read more

करन्सी म्हणून चक्क प्लॅस्टिकच्या नोटा! ऐकावं ते नवलच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?