तुमच्या नकळत, भारतात घडतीये एक सुप्त क्रांती : तिचे लाभ मिळवून घेणं अत्यंत आवश्यक आहे

अदरवाईज “विज्ञान विरोधी” सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या सरकारने असं काहीतरी सुरु केलं हे कौतुकास्पद आहे. आणि, अदरवाईज विज्ञानाची फार फार काळजी असणाऱ्यांनी, इतरवेळी काढलेले मोर्चे वगैरे पहाता, ह्या इतक्या चांगल्या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार केलेला दिसत नाही.

Read more