अंतराळवीरही कपडे धुणार! ‘नासा’ आणि ‘टाइड’चा अजब कारभार… भानगड जाणून घ्या

नासा अंतराळवीरांना अवकाशात धाडताना प्रतिवर्षासाठी जवळपास ७० किलो वजनाचे कपडे सोबत पाठवते. हाच त्रास वाचवण्यासाठी नासा नवी तरतूद करणार आहे.

Read more

कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्सनंतर भारताची तिसरी लेक घेतीय अवकाशात झेप!

अंतराळ प्रवासादरम्यान सिरीशा संशोधनाची जबाबदारी पेलणार आहे. अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयोग म्हणून ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

Read more

देशात राजकारणाचा खेळ रंगला होता, आणि तो मात्र अंतराळात अडकून बसला होता…!

ज्यावेळी ते अंतराळात गेले त्यावेळेस त्यांना सायंटिस्ट म्हणून दर महिन्याला सहाशे रुबल पगार मिळायचा परतल्यानंतर मात्र त्यांच्या पगारात घट झाली.

Read more

अंतराळवीर बनायचे असेल तर ‘ह्या’ खडतर परिश्रमांची तयारी ठेवलीच पाहिजे!

अंतराळ वीर बनण्यासाठी प्रत्येक देशाच्या प्रशिक्षण संस्थांनी शारीरिक क्षमतेबाबतच्या अटी नक्की केल्या आहेत. व्यक्तीची शारीरिक क्षमता तंदुरुस्त असावी लागते.

Read more

अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स घालण्यामागे काय कारण असावं?

संशोधन करणाऱ्यांचा युनिफॉर्म तुम्ही कधी बारकाईने पाहिला आह का हो? आपण कधीच हा विचार करत नाही की हा पोशाख का असतो? हा फिकट रंगाचा का असत नाही?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?