अंतराळात वास येत असतील का? ते कसे असतील? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे नासाचा अद्भुत परफ्यूम
नासाने अत्तर बनवणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा करून त्यांना हा फॉर्म्युला तयार करायला सांगितला. हा फॉर्म्युला तयार व्हायला खूप वर्ष लागली आणि त्यानंतर सुद्धा हा फॉर्म्युला सिक्रेट ठेवण्यात आला होता.
Read more