वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू – अरविंद बनसोडला न्याय मिळणार का?

आरोपीचे वडील बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तर आरोपी राष्ट्रवादीचा युवा नेता पंचायत समिती सदस्य आहे. तसेच आरोपी मिथिलेश उमरकर हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निकटवर्तीय असल्याचे समजते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?