“टर्मिनेटर” मधील स्कायनेट खरंच अवतरतोय की काय?!
आता मानवाची खरी लढत ही त्याच्या सवतःच्या बुद्धीच्या बळावर उभ्या असलेल्या तंत्रज्ञानाशीच असू शकते.
Read moreआता मानवाची खरी लढत ही त्याच्या सवतःच्या बुद्धीच्या बळावर उभ्या असलेल्या तंत्रज्ञानाशीच असू शकते.
Read moreचॅटबॉट्स ने त्यांना शिकवल्यागत सगळ्यात कार्यक्षम पध्दत शोधून काढली. ती पध्दत चॅटबॉट्सचा उपयोग ज्याकामासाठी करायचा त्याकामासाठी उपयोगाची नव्हती. त्यामुळे ती पध्दत सोडून देण्याचे ठरवण्यात आले. यात भीतीचा किंवा AI ला घाबरण्याचा भाग कुठेही नव्हता. पण नीट शहानिशा न करता बातमी पसरवणाऱ्या मिडियाला याची काळजी असायचं कारणच काय…!
Read more