मोबाईल क्रांतीचा जनक असलेला हा नेता कायमच ‘घोटाळेबाज’ म्हणून ओळखला गेला

नेहमीच आपण केलेल्या घोटाळ्यांमुळे लक्षात राहिलेल्या या नेत्याने भारतात मोबाईल क्रांती केली होती हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल.

Read more

जेव्हा आर आर पाटलांनी प्लॅनिंग करून राज ठाकरेंची अटक घडवून आणली होती

राज ठाकरे यांचे वकील अशोक मुंदर्गी यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावत या सगळ्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाला जबाबदार धरले.

Read more

‘एसटी संप’ वादावरून पवारांसह महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणारे अॅड सदावर्ते आहेत तरी कोण?

जोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नाही अशी भूमिका आता अॅड. सदावर्ते यांनी मांडली आहे.

Read more

क्लेप्टोमेनिया म्हणजे काय? करोडपती असूनही दिवसाला हजारोंची पाकीटमारी करणारी रूपा दत्ता

रूपा दत्ता या अभिनेत्रीला ‘कोलकाता इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये पाकीटमारीच्या आरोपाखाली कलकत्ता पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

Read more

इकडे राणे-पुत्र अटकेत तर तिकडे संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत EDच्या ताब्यात!

गोरेगावमधील भूखंडाच्या एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे

Read more

१०-१२वीच्या विद्यार्थ्यांना चिथावणी; या राड्यामागचा ‘हिंदुस्तानी भाऊ’ आहे तरी कोण?

स्वतः दहावीची परिक्षाही पुर्ण न केलेल्या भाऊने आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचे शस्त्र दिल्याने पोलिस याबाबत कोणती कारवाई करणार?

Read more

आरोपीला मिडियासमोर आणताना त्याचा चेहरा का झाकतात? ही आहेत कारणं!

बऱ्याच जणांच्या मनात असे विचार येत असतील की हा गुन्हेगार आहे त्याचा खरा चेहरा तर कळायला हवा? त्याची ओळख देखील उघड व्हायला हवी!

Read more

तीन वेळा पोलिसांना गुंगारा देणारा खतरनाक अतिरेकी ‘असा’ पकडला गेला…

त्याला करण्यात आलेली अटक हे भारतीय सुरक्षा यंत्रणांचे सर्वात मोठे यश होते. भटकळला भारतातच अटक करण्यात आली होती.

Read more

अपक्ष आमदार ते अटकेत असलेले माजी मंत्री; अनिल देशमुखांचा वादग्रस्त राजकीय प्रवास

सांस्कृतिक मंत्रीपद भुषवताना त्यांनी सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती केली. त्यांचा हा निर्णय चांगलाच गाजला.

Read more

युवराज सध्यातरी जामीनावर सुटलाय; पण पुन्हा कारवाई होऊ शकते, कारण…

बोलण्याचं भान असायला हवं ही गोष्ट बऱ्याचदा लक्षात राहत नाही. हे भान राहिलं नाही, तर काय होऊ शकतं याचा अनुभव माजी क्रिकेटपटू युवराजला आला.

Read more

फक्त पानच नाही, तर ‘इतरही’ गोष्टी अगदी सहज पुरवणारा ‘मुच्छड पानवाला’!

या अटकेनंतर अमली पदार्थ हे केवळ मोठ्या हॉटेल पार्टी मधूनच नाही तर टपरीवर सुद्धा उपलब्ध होऊ शकतात हे धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

Read more

आर्यन खान आणि क्रूझ : सोशल मीडियावर आली विनोदांची त्सुनामी!

शाहरुख खानने मध्यंतरी एका मुलाखतीत आपल्या मुलाबद्दलची अनेक मुक्ताफळे उधळली होती ज्यावरून तोच मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?