महाभारतातील हे वीर अज्ञात राहिले – त्यांचा पराक्रम जाणून घेणं आवश्यक आहे…!!

आजवर अनेक चित्रपट आणि सीरिअल या सगळ्यांमधून प्रदर्शित झालेले महाभारत आपण पहिले आहे. परंतु तरीही महाभारतातील काही पात्रे ही पडद्याआडचं राहिली.

Read more

उर्वशीने दिलेला ‘नपुंसकत्वाचा’ शाप अर्जुनासाठी ‘वरदान’ कसा ठरला? हे वाचा

अर्जुनाला या शापाचा फायदा झाला. अज्ञातवासात राहताना अखंड ब्रह्मचर्य पाळावे लागे. उर्वशीच्या शापाने नपुंसक झाल्याने त्याचेच भले झाले

Read more

या १० शापांमुळे महाभारताच्या युद्धावर झालेले परिणाम तुम्ही वाचायलाच हवेत!

पांडव आणि कौरवांमध्ये झालेले कौटुंबिक कलह आणि यातून घडलेले महायुद्ध हे ऐकून आपल्याला माहित असतं. पण या शापांचा परिणाम युद्धावर झाला होता.

Read more

महाभारतातील रील लाईफ मधला ‘अर्जुन’ रिअल लाईफ मध्ये देखील ‘अर्जुन’ का बनला?

अर्जून म्हणतो, की हा रोल त्याला केवळ सुदैवानेच मिळाला. कारण अर्जूनाची भूमिका त्या आधी जॅकी श्रॉफला देण्यात आली होती. या मालिकेने मला अमाप लोकप्रियता दिली

Read more

कर्ण श्रेष्ठ की अर्जुन? फक्त कादंबऱ्या वाचून मत बनवू नका – “हे” समजून घ्या

आपल्याकडे कादंबरीकारांनी कर्णाला ग्लॅमर मिळवून दिलंय. त्यामुळे साहजिकच कर्ण म्हंटलं की ‘बिच्चारा’ अशी प्रतिमा अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?