“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास

येमेन मध्ये अली सालेह हा हुकूमशहा राज्य करत होता. २०११ मध्ये आपल्या मुलाला लष्करप्रमुख करण्यासाठी त्याने हालचाली सुरु केल्यावर मोहसेन अहमार या पदसिद्ध लष्करप्रमुखाने बंड केले. येमेन सैन्यदलाची निष्ठा सालेह व अहमार यांच्या मध्ये विभागली गेली आणि येमेन मध्ये आंतरिक गृहयुद्ध सुरु झाले व याचा परिणाम म्हणून लष्कराचा धाक कमकूवत झाला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?